IMPIMP

Photos : सारा अली खाननं शेअर केली पोस्ट, म्हणाली – ‘आज काही काम नाहीये, म्हणून…’

by bali123
bollywood sara ali khan shares her cut photo with reading book and say no work day photo goes viral on social media

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सारा अली खान ( Sara Ali Khan ) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजवर सोशलवर व्हायरल झाले आहेत. कधी ती हॉट लुकमध्येही दिसत असते. सारानं तिचा बोल्ड बिकिनी अवतारही अनेकदा दाखवला आहे. आता पुन्हा एकदा सारा आपल्या एका पोस्टमुळं चर्चेत आली आहे. आज तिच्याकडे काही काम नाहीये असं ती म्हणाली आहे. तिच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सारानं sara ali khan तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच सुंदर आणि क्युट दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तिनं नाईट सुट घातला आहे. सोफ्यावर झोपून ती पुस्तक वाचताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सारा म्हणते, आज काही काम नव्हतं. म्हणून वाचन करणार आहे. साराचा क्युट अंदाजही फोटोत दिसत आहे.

साराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. काहींनी हे फोटो शेअर केल्याचंही दिसत आहे. अनेक चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती कुली नंबर वन या सिनेमात दिसली आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत होता. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. याशिवाय लवकरच सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहे. आनंद एल राय हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत. लव आज कल 2 मध्ये देखील सारानं काम केलं आहे.

Also Read : 

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

Chandrashekhar Bawankule : ‘एक मंत्री प्रचारात तर एक मंत्री खुर्ची वाचवण्यात व्यस्त, तीन मंत्र्यांनी नागपूरला वाऱ्यावर सोडलं’

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

दिया मिर्झानं केलं Tweet ! पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल म्हणाली…

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

Related Posts