IMPIMP

दिया मिर्झानं केलं Tweet ! पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल म्हणाली…

by bali123
dia mirza share a tweet about gents private part goes viral

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूडची सुंदर आणि हॉट अभिनेत्री दिया मिर्झा ( Dia Mirza ) अभिनयासोबतच क्युट लुकसाठीही फेमस आहे. सोशलवर अ‍ॅक्टीव्ह असणारी दिया नेहमीच तिचे बोल्ड आणि हॉट लुकमधील फोटो सोशलवर शेअर करत असते. तिचे फोटो अनेकदा व्हायरल होताना दिसतात. 90 च्या दशकातील सुपर सेक्सी आणि शानदार अभिनेत्रींच्या यादीत दियाच्या नावाचाही समावेश आहे. सध्या तिचा एक ट्विट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

काय म्हणाली दिया ?
आपल्या ट्विटमध्ये दियानं वाढत्या प्रदूषणावर भाष्य केलं आहे. दिया Dia Mirza म्हणते, पर्यावरणातील विषारी रसायनांमुळं शुक्राणूंची संख्या आणि टेस्टिकल्सवर याचा परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर होत आहे. आता लोक पर्यावरणाबद्दल जागरूक होतील असंही ती आपल्या ट्विटमध्ये म्हणाली आहे.

दियाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.

दियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच दिया अनुभव सिन्हा दिग्दर्शित थप्पड या सिनेमात दिसली आहे. दियानं काफिरा या वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. यानंतर ती आणखी एका वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. अशीही माहिती आहे की, ती मुगल्स या वेब सीरीजमध्येही झळकणार आहे.

Also Read : 

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts