IMPIMP

तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र (Dance Video)

by omkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ‘सुपर डान्सर 4’ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री नीलम आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदा ही सुपरहिट जोडी उपस्थित होती. या दोघांना पाहून चाहत्यांना खुपचं आनंद झाला होता. यावेळी स्पर्धकांनी या जोडीच्या गाण्यावर धम्माल डान्स सादर केला. तसेच गोविंदा आणि नीलम यांनी सुद्धा कित्येक वर्षांनी स्टेजवर एकत्र डान्स सादर केला आहे. यावेळी स्पर्धकांसह शोचे परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बसू आणि गीता मां देखील भारावून गेले होते. आणि त्यांचा डान्स एन्जॉय करत होते.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ! शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी

गोविंदा यांच्या अनोख्या डान्स स्टाईलवर सर्वच फिदा आहेत. गोविंदा जेव्हा जेव्हा एखाद्या शोमध्ये सहभागी होतो तेव्हा त्यांना डान्सच्या स्टेप करून दाखवायला सांगितलं जात. नुकताच अभिनेता ‘सुपर डान्सर’ सीजन 4 मध्ये सहभागी झाला होता. मात्र यावेळी त्यांच्यासोबत त्याची खास अभिनेत्री नीलम कोठारी सुद्धा होती. यावेळी दोघांनी जबरदस्त डान्ससुद्धा सादर केला.

अभिनेत्री नीलम कोठारीच्या पतीने म्हणजेच अभिनेता समीर सोनीने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेयर करत लिहिलं आहे, ‘तब्बल २० वर्षांची प्रतीक्षा आज संपली’. याचाच अर्थ की नीलम आणि गोविंदा जवळजवळ २० वर्षांनी एकत्र दिसून आले आहेत. असं म्हटलं जात की अभिनेता गोविंदा यांनी नीलमवर आपलं प्रेम असल्याचं मान्यदेखील केलं होतं. मात्र नीलम यांचं गोविंदावर प्रेम नव्हतं. त्यामुळे या नात्याला काहिच भविष्य नव्हतं. नीलम यांनी अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केल आहे. आणि हे दोघेही सुखाने आपला संसार करत आहेत.

आपल्या अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीला अभिनेता गोविंदा आणि नीलम यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यावेळी त्यांची जोडी खुपचं गाजली होती. हे दोघेही कलाकार एकमेकांमुळे नेहमीच चर्चेत असायचे.

Also Read:- 

‘राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या’ ! छत्रपती संभाजी राजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

वजन नक्की कमी होईल, फक्त सकाळी उठल्यानंतर ‘हे’ काम करा, जाणून घ्या

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, जाणून घ्या आजचे दर

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईलa वेगाने घट

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली…

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’ ! लसीकरणावरून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी?

किरीट सोमय्यां(Kirit Somaiya)नी महाविकास आघाडी सरकारला डिवचले, म्हणाले…

Maratha Reservation : 3 पक्षांमध्ये मतभेद, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध; गिरीश महाजनांची टीका

Related Posts