IMPIMP

Photos : अनिल कपूरची मुलगी म्हणतेय – ‘बिकिनी घालून फोटोशुट केलं, काय फरक पडतो ?’

by bali123
producer fashion rhea kapoor bikini photos anil kapoor younger daughter share hot photo

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अनिल कपूर (Anil Kapoor) याची लहान मुलगी आणि सोनम कपूरची (Sonam Kapoor) लहान बहिण रिया कपूर ( rhea kapoor ) सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या पोस्टमुळं तिनं अनेकदा अटेंशन घेतलं आहे. कधी फोटो तर कधी ती चाहत्यांसोबत व्हिडीओ देखील शेअर करत असते. लाईमलाईट पासून दूर असली तरी तिनं अनेकदा तिचा बोल्ड अवतारही दाखवला आहे ज्यामुळं ती चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या तिनं आपल्या बोल्ड अवतारानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

रियानं rhea kapoor तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बोल्ड बिकिनी घातली आहे. यात रिया खूपच हॉट दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. सौंदर्याचा एक नियम आहे तो म्हणजे कोण काळजी करतंय. तिला असं म्हणायचं आहे मी बिकिनी घातलीय. काय फरक पडतो.

रियाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती एक फॅशन डिझायनर आणि निर्माती आहे. वेकअप सीड सिनेमानं तिनं करिअरला सुरुवात केली होती. 2010 साली सोनम कपूर आणि अभय देओल यांच्या आयशा नावाच्या सिनेमाची निर्मिती तिनं केली होती. खुबसुरत, वीरे दी वीडेंग अशा काही सिनेमांची निर्मितीही तिनं केली आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दीपा’च्या ग्लॅमरस लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

Photos : सोनाक्षी सिन्हाच्या दबंग अवाताराचा सोशलवर ‘बोलबाला’ !

तब्बल 20 वर्षांनंतर येणार RHTDM चा सीक्वल ! क्रिती सेननचं नाव फायनल

Related Posts