IMPIMP

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणी पोलीस कोठडीला आव्हान देणारी राज कुंद्राची याचिका फेटाळली

by nagesh
Raj Kundra | shilpa shetty husband raj kundra latest statement on pornography making case

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणात पोलिसांनी घेतलेल्या पोलीस कोठडीला आव्हान देणारी याचिका उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra Porn Film Case) याने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राज कुंद्रा याला अटक केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी त्याला पोलीस कोठडी मंजूर केली होती. या पोलीस कोठडीविरोधात राज कुंद्रा याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करुन पोलीस कोठडीत ठेवल्याचा दावा त्याने केला होता़ उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी कायदाच्या कसोटीवर आधारीत पोलीस कोठडी दिली आहे. त्यात हस्तक्षेप करण्याची जरुरी नसल्याचे म्हटले आहे.

Web Title :- Raj Kundra Porn Film Case | Raj Kundra’s plea challenging police custody in porn case rejected

हे देखील वाचा :

Pune Crime | घरकाम करणार्‍या महिलेने तिजोरीसह 25 लाखांचे दागिने, परदेशी चलन केले लंपास; कोंढव्यातील घटना

Pune Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन दिले घर पेटवून; कपडे, पोत्याच्या बारदानासह रिक्षा, मोटारसायकल जळून खाक

Mumbai News | मुंबईतील 3 रेल्वे स्टेशन आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रचंड खळबळ, सुरक्षा वाढवली

Android यूजर्सने व्हावे सावध, तुमच्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे हे अ‍ॅप

Related Posts