IMPIMP

Rashmi Desai Hot Pics : रश्मी देसाईनं शेअर केले प्रचंड Bold फोटो !

by bali123
rashami desai hot pics new photoshoot in yellow black deep neck dress all set to make fire on internet

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि नागिन 4 फेम अ‍ॅक्ट्रेस रश्मी देसाई (Rashami Desai) सध्या चर्चेत येताना दिसत आहे. याचं कारण आहे रश्मीचे फोटो. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या रश्मीनं अनेकदा बोल्ड बिकिनीतील फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आपल्या हॉट फोटो आणि व्हिडीओंमुळं ती कायमच चर्चेचा हिस्सा बनत असते. पुन्हा एकदा आपल्या बोल्डनेसनं तिनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

रश्मीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालाची हॉट अँड बोल्ड दिसत आहे. रश्मीच्या Rashami Desai  या फोटोंची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं डीप नेक ब्रालेट स्टाईल टॉप घातला आहे. फोटोत तिचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

रश्मीचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. रश्मीचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सोशलवर रश्मीची मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिला लाखो लोक सोशलवर फॉलो करतात.

रश्मीच्या Rashami Desai  वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटची ती नागिन 4 मालिकेत दिसली होती. यात तिनं शलाकाची भूमिका साकारली होती. रश्मीनं जास्मीन भसीनला रिप्लेस केलं होतं. रश्मी बिग बॉस 13 मध्येही झळकली आहे. 2006 साली आलेल्या रावण या टीव्ही मालिकेतून तिनं करिअरला सुरुवात केली होती. तिनं अनेक मालिकेत काम केलं आहे. परंतु उतरन या मालिकेनं तिच्या करिअरला नवीन ग्राफ मिळाला. दिल से दिल तक, इश्क का रंग सफेद, अधूरी कहानी हमारी अशा अनेक मालिकेत तिनं काम केलं आहे. नच बलिए 7 आणि खतरों के खिलाडी 6 अशा रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती दिसली आहे.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts