IMPIMP

Sonam Kapoor | सोनमच्या ब्रालेटमधील ‘त्या’ बोल्ड फोटोमुळे नेटकरी संतप्त

by nagesh
sonam-kapoor-sonam-kapoor-troll-after-shares-bold-photoshot-bralette-a734-sonam-kapoor-troll-after-shares-bold-photoshot-bralette

सरकारसत्ता ऑनलाइन  – Sonam Kapoor | हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्टारकिड म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर. (Famous Starkid)
सोनम तिच्या फॅशनच्या बाबतीत इतर अभिनत्र्यांपेक्षा एक पाऊल पुढेच दिसते. सोशल मीडियावर (Sonam Kapoor) ती सतत सक्रिय असून नेहमीच
काहीतरी नवीन पोस्ट शेअर करत असते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सोनमचा खास नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तर सोनमनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूप सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. त्यामुळे हे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेले बघायला मिळतात. (Sonam Kapoor) तिनं फोटोमध्ये ब्रालेट घातलं असल्याचं दिसतंय. तर गळ्यात एक मोठा असा नेकपीस घातला आहे. मात्र तिचे हे फोटो नेटकऱ्यांना फारसे आवडले नसून अनेक नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे. सोनमने फोटोमध्ये स्किन कलरच ब्रालेट घातलं असून चेहऱ्यावर बोल्ड एक्सप्रेशन दिलेले बघायला मिळतात.

दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोला ट्रोल केलं असून एका युजरनं, “नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेस” अशी कमेंट केली. तर दुसऱ्यानं गळ्यात हे “काट्यासारखं काय घातलं आहे” असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला आहे. सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच सोनम आता कोरियन चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

हे देखील वाचा :