IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक मोठी भेट ! थेट खिशावर परिणाम, जाणून घ्या

by nagesh
PF Interest Rate | pf interest rate slashed by modi government do not worry these 5 investment options can get you good returns

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्र सरकारच्या लाखो कर्मचार्‍यांना मागील काही काळात सरकारने असंख्य आर्थिक लाभ दिले आहेत. महागाई भत्त्यात (डीए) वाढीनंतर त्यांच्यासाठी आणखी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारचे ते कर्मचारी ज्यांना कोविड-19 महामारीमुळे बाल शिक्षण भत्ता (CEA) चा दावा करता आला नाही ते आता यावर क्लेम करू शकतात आणि त्यांना यासाठी अधिकृत कागदपत्रांची (7th Pay Commission) सुद्धा आवश्यकता असणार नाही.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या मुलांना शिक्षणासाठी हा भत्ता मिळतो, जो 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार 2,250 रुपये प्रति महिना आहे. हा भत्ता 2 मुलांच्या शिक्षणासाठी मिळातो कर्मचार्‍याने क्लेम केल्यानंतर 4,500 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. परंतु, कोरोना व्हायरसमुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत, ज्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना सीईएचा क्लेम करता आला नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मागील महिन्यात, कामगार आणि प्रशिक्षण विभाग (डीओपीटी) द्वारे एक कार्यालय निवेदन (ओएम) जारी करण्यात आले होते, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

डीओपीटीने म्हटले आहे की, सीईएचे क्लेम सेल्फ डिक्लेरेशन किंवा एसएमएस / निकालाचा ई-मेल
/ रिपोर्ट कार्ड / फीस पेमेंटची प्रिंट आऊटद्वारे सुद्धा करता येऊ शकतात. मात्र, ही सुविधा केवळ
मार्च 2020 आणि मार्च 2021 मध्ये समाप्त होणार्‍या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध असेल.

Web Title : 7th Pay Commission another great gift to central personnel direct impact on the pocket

हे देखील वाचा :

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती, जाणून घ्या कसे

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Worlds Safest City | जगातील सर्वात Safe शहरांमध्ये डेन्मार्कचे Copenhagen पहिल्या नंबरवर, जाणून घ्या दिल्ली अन् मुंबईचा नंबर

Related Posts