IMPIMP

Earn Money | कमाईची गोष्ट ! दूध, तूप, लोणी विकून महिन्याला होऊ शकतं 3 लाखाचं ‘इन्कम’, ‘ही’ कंपनी देतेय संधी; जाणून घ्या

by nagesh
Earn Money | selling milk ghee butter etc can earn rs 3 lakh in a month paras is giving a chance

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEarn Money | कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेक लोकांनी नवीन नोकरीचा शोध घेतला तर अनेक लोकांनी रिस्क घेऊन स्वताचा बिझनेस (Earn Money) सुरू केला. जर तुम्हाला सुद्धा स्वताचा बिझनेस सुरूकरायचा असेल तर पारस डेयरी (Paras Dairy) संधी देत आहे.

ज्यांची फ्रेंचायजी घेऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता.
माहितीनुसार दर महिना दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते (You can earn up to 2 to 3 lakh rupees per month).
या बिझनेसमधून कशी करू शकता ते जाणून घेवूयात (How to earn money) …

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशाप्रकारे घेऊ शकता पारसची फ्रेंचायजी

पारस इंडिया वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्हाला कंपनीची फ्रेंचायजी (franchise) घ्यायची असेल तर कंपनीची ऑफिशियल वेबसाइट https://www.parasdairy.com वर जावे लागेल. यानंतर पासर शॉपच्या ऑपशनवर क्लिक करावे लागेल.

इतक्या जागेची आवश्यकता

यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरून सबमिट करा.
नंतर कंपनी स्वता संपर्क करेल. फ्रेंचायजीसाठी जागेची सुद्धा आवश्यकता असते.
कंपनीची फ्रेंचायजी घेण्यासाठी तुम्ही 100 स्क्वेअर फुट ते 150 स्क्वेअर फुटपर्यंत जागा घेऊ शकता.

2 ते 3 लाख रुपये महिना कमाई

पारस कंपनी अनेक प्रकारच्या डेयरी प्रॉडक्ट करते. ज्यांचे मार्जिन सुद्धा वेगळे असते.
जर चांगल्या लेव्हलवर काम सुरू केले तर तुम्हाला महिना 2 ते 3 लाख रुपयांची कमाई होते.

अशी घेऊ शकता डिस्ट्रीब्युटरशिप

डिस्ट्रीब्युटरशिप घेण्यासाठी कंपनीच्या अ‍ॅड्रेसवर संपर्क करायचा असेल तर तुम्हाला VRS Foods Limited, The Mira Corporate Suits B1 & 2, Ground Floor, Ishwar nagar, Mathura Road, New Delhi, 110065, India वर जावे लागेल. सोबतच वेबसाइटवर जाऊन तुम्ही डिटेलमध्ये कंपनी मिळवू शकता.

कसे आहे कंपनीचे नेटवर्क

पारस डेयरी कंपनीचे नेटवर्क देशाच्या अनेक भागात पसरलेले आहे. ज्यामध्ये वेस्ट यूपी, हरियाणा,
राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातच्या 5400 गावांना कव्हर करते.
कंपनी सर्व प्रॉडक्ट देशातील वेगवेगळ्या भागातील 7 प्लांटमध्ये तयार करते.
तर कंपनीचा वार्षिक टर्नओव्हरसुद्धा कोट्यवधीमध्ये आहे.

Web Title : Earn Money | selling milk ghee butter etc can earn rs 3 lakh in a month paras is giving a chance

हे देखील वाचा :

Yahoo News | Yahoo च्या न्यूज वेबसाइट्स आता भारतात करणार नाहीत काम, जाणून घ्या तुमच्या याहू अकाऊंटचे काय होणार

Pune Crime | उधार देण्यास नकार दिल्याच्या रागातून मारहाण, एकाला अटक

Pune Crime | मुलगा होत नसल्याने सासरच्यांनी केला छळ, सुनेच्या आत्महत्ये प्रकरणी 4 जणांवर FIR

Related Posts