IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold-Silver Rate Today

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने चढउतार होत असतात. कालच्या तुलनेत आज सोन्या चांदीच्या दरात साधारण घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल (गुरूवारी) सोनं 47,900 रुपये होतं. आता त्यामध्ये घट झाली आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,640 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,800 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोन्याचा भाव 47,640 रुपये पर्यंत गेला आहे. तसेच, एक किलो चांदीचा भाव 61,800 रुपये पर्यंत पोहचला आहे. या दरम्यान, जागतिक बाजारातील (World Market) चढ-उतारादरम्यान आज भारतीय बाजारात (Indian Market) सोन्यामध्ये किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लग्नसराई असल्याने सोन्या चांदीच्या मागणीत वाढही होताना दिसत आहे.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,020 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,620 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,970 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,020 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,690 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,020 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,800 रुपये (प्रति किलो)

Web Title : gold silver price in maharashtra 27 may 2022 mumbai pune nagpur nashik

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Maharashtra Govt Job Vacant Seats | राज्यात तब्बल दोन लाख 44 हजार सरकारी पदे रिक्त; माहिती अधिकारातून आकडेवारी समोर

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजनेत मोदी सरकारने केले ‘हे’ 5 मोठे बदल; जाणून घ्या

Unique Land Parcel Identification Number Project | आता एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार; जाणून घ्या

Ajit Pawar | उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी; म्हणाले – ‘मला बोलावताना विचार करा, मी तुमचा…’ (व्हिडीओ)

Link Ration Card With Aadhaar | रेशन कार्ड धारकांनी लवकरच करावं ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून घ्या

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘…म्हणून मी राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’

PM Awas Yojana | पीएम आवास योजनेंतर्गत मिळणार तिप्पट जादा रक्कम ?; जाणून घ्या मोदी सरकारचा प्लॅन

Related Posts