IMPIMP

Gold Silver Price Today | साेन्याच्या दरात वाढ तर चांदीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price Today | gold price today gold and silver prices are showing a rise today check the latest rate 

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने फेरबदल होत असतात. तर मागील काही दिवासांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, सध्या सोन्याच्या किंमती वाढताना दिसत आहेत. तर चांदीच्या दरात घसरण होत आहे. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 48,280 रुपये आहे. तसेच, चांदीचा भाव (Silver Price) 65,600 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती (Gold Price) उतरल्या होत्या. आता मात्र सोन्याच्या भावात साधारण वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत आज सोन्याचा भाव कमीच आहे. अर्थात गेल्या वर्षी सोन्याचे दर 50 हजार रुपयाच्या वर होते. तर यंदा सोन्याचा दर 50 हजाराच्या खाली आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना योग्य वेळ आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,140 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,470 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,280 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,280 रुपये

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,280 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,280 रुपये

आजचा चांदीचा भाव – 65,600 रुपये ( प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold rate price today on 22 november 2021 forecast outlook silver price rate today

हे देखील वाचा :

Pune Crime | जीव देण्याची धमकी देऊन 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; चंदननगर पोलिसांकडून 19 वर्षाच्या तरुणाला अटक

Pune News | लहू बालवडकरांनी आयोजित केलेला पादुका दर्शन सोहळा म्हणजे अनंत-अनंदाची प्राप्ती; कालीचरण महाराजांचे गौरोद्गार

BAN vs PAK | पाकिस्तानने युगांडाचा विक्रम मोडला ! हसन अलीला ICC नं ठोठावला दंड

Related Posts