IMPIMP

Gold-Silver Price Today | घसरणीनंतर सोने महागले, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
gold silver rates today increased today 10 gram gold today rs 47415

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold-Silver Price Today | सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये (Gold-Silver Price Today) सातत्याने झालेल्या घरसणीनंतर चालू आठवड्यात सोन्याचे दर वधारले आहेत. शुक्रवारी (दि.27) मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (MCX Multi Commodity Exchange) आज सोन्याच्या दरासह चांदीचे दर देखील वधारले आहेत. MCX वर आज सोन्याच्या दरात 0.38 टक्के वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.24 टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे.

मिस्ड कॉल द्या अन् जणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्या चांदीचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही घरबसल्या हे काम करु शकता. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर (22 and 24 carat gold prices) जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस़्ड कॉल (Missed call) करा. काही वेळात तुमच्या मोबाईल क्रमांकवार मौल्यवान धातूच्या किमतीबाबत मेसेज येईल. एवढेच नाही तर सोन्याच्या किमतीबाबत लेटेस्ट अपडेसाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाईटला देखील भेट देऊ शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सोन्या चांदीचे दर

सोन्याच्या दरात आज 0.38 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दर 47,415 प्रति तोळावर पोहचले आहेत. तर चांदीमध्ये 0.24 टक्क्यांच्या वाढीनंतर दर 62,874 प्रति किलोवर पोहोचले आहेत.

सोने 50 हजाराचा टप्पा गाठणार

तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर लवकरच 50 हजाराचा टप्पा गाठेल. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी
(Investment) योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक
करु शकतात. आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणे फायदेशीर ठरु शकेल.

Web Title : gold silver rates today increased today 10 gram gold today rs 47415

हे देखील वाचा :

UIDAI | आधार कार्ड धारकांना नाही मिळणार ‘या’ दोन सुविधांचा लाभ, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

MoPNG e-Seva | जर गॅस एजन्सी तुमच्याकडून घेत असेल भाडे वसूलीच्या नावाखाली जास्त पैसे, तर तात्काळ ‘या’ पध्दतीनं करा तक्रार, जाणून घ्या

Pune Crime | पुणे पोलिसांकडून RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला आश्रय देणार्‍या पुण्यातील वकीलाला अटक

Related Posts