IMPIMP

Modi Government | पेट्रोल पंप उघडून दरमहा करा लाखोची कमाई, मोदी सरकारने आणली नियमांमध्ये शिथिलता

by nagesh
Modi Government | earn fat money by opening petrol pump as modi government relaxed the rules

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | मोदी सरकार (Modi Government) ने पेट्रोल पंप उघडण्यासाठी नियम सोपे (Petrol Pump Opening Rules) केले आहेत. अशावेळी तुम्ही सुद्धा सहजपणे पेट्रोल पंप उघडून दरमहिना लाखो रुपयांची कमाई (Earn money) करू शकता.

इतकेच नव्हे, सरकारने (Modi Government) पेट्रोल पंप मालकांना पेट्रोल आणि डिझेलची विक्री (Petrol-Diesel Sale) सुरू करण्यापूर्वी इलेक्ट्रिक व्हेईकल्स चार्जिंग स्टेशन (EV charging station) आणि सीएनजी आऊटलेट स्थापन करण्यास सुद्धा परवानगी दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एकाच पेट्रोल पंपावर मिळतील सर्व सुविधा

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने (Petroleum & Natural Gas Ministry) 8 नोव्हेंबर 2019 च्या आदेशाबाबत म्हटले आहे की नवीन संस्थांना पेट्रोल पंप सुरू करण्याच्या नियमात शिथिलता आणली आहे.

या आदेशानुसार, पेट्रोल पंपावर नवीन पर्यायी इंधन जसे की सीएनजी (CNG), एलएनजी (LNG) किंवा पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीसह
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंटसुद्धा लावू शकतील.

 पेट्रोल पंप उघडण्यासंबंधी महत्वाची माहिती

– भारतीय नागरिक असावा. वय 21 ते 60 वर्षादरम्यान असावे. शिक्षण किमान 10 वी.

– जाहिरातीमधील नियम पूर्ण करणारी कुणीही व्यक्ती संबंधित कंपनीच्या वेबसाइटवर डिलरशिपसाठी ऑनलाइन अर्ज करू शकते. यानंतर कंपनी
अधिकारी निरीक्षण करतील. पेट्रोलियम मंत्रालय पेट्रोल पंप उघडण्यावर प्रतिबंध लावू शकते.

– स्टेट किंवा नॅशनल हायवेवर किमान 1200 ते 1600 वर्गमीटर जमीन असावी. शहरात किमान 800 वर्गमीटर जमीन असावी. भाडेकरावरील जमीन
चालू शकते.

– कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याच्या नावावर जमीन असेल, तरीसुद्धा पेट्रोल पंप डिलरशिपसाठी अर्ज करता येऊ शकतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

– जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील आणि तुमच्या नावावर जमीन असेल तरी सुद्धा तुम्ही पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकता. नव्या नियमात पेट्रोल पंप अर्जदाराकडे फंडची आवश्यकता समाप्त केली आहे.

– याशिवाय जमीनीच्या मालकी हक्काबाबतही सूट दिली आहे. आतापर्यंत शहरी भागात पेट्रोल पंपासाठी 25 लाख रुपयांचे बँक डिपॉझिट आणि ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी 12 लाख रुपयांचे डिपॉझिट असणे आवश्यक होते. (Modi Government)

Web Title : Modi Government | earn fat money by opening petrol pump as modi government relaxed the rules

हे देखील वाचा :

WhatsApp वर अमूलकडून 6000 रुपये कमावण्याचा मेसेज आला तर व्हा Alert, रिकामे होईल बँक अकाऊंट

Rakesh Jhunjhunwala | ‘या’ 5 कारणांमुळे राकेश झुनझुनवाला म्हणाले असावेत का? – ‘आता आपली वेळ आलीय !’

Pune Crime | ED ने जप्त केलेल्या बिल्डर डी. एस. कुलकर्णी (DSK) यांच्या 40 हजार चौरस फुटातील ‘सील’बंद बंगल्यात चोरी; प्रचंड खळबळ

Related Posts