IMPIMP

Multibagger Stocks | 11.95 रुपयांच्या ‘या’ शेयरमुळे गुंतवणुकदार झाले ‘मालामाल’, 6 महिन्यात 1 लाख झाले 3.09 लाख; तुमच्याकडे आहे का?

by nagesh
Multibagger Stocks | multibagger stock raaj medisafe india give 209 pc return 1 lakh to rs 3 lakh check how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Multibagger Stocks | शेयर बाजार ऑल टाईम हाय (Stock Market) वर पोहचले आहे. या दरम्यान मोठ्या संख्येने छोटे-मध्यम आणि आणि मोठे शेयर्स मल्टीबॅगर (multibagger stocks in 2021) ठरत आहेत. मल्टीबॅगर स्टॉकमध्ये फार्मा शेयर राज मेडिसेफ इंडिया (Raaj Medisafe India) चे सुद्धा नाव आहे. या फार्मा शेयर (Pharma stock)ने आपल्या शेयर धारकांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सहा महिन्यात 200 टक्के रिटर्न

Raaj Medisafe India स्मॉल-कॅप स्टॉक मागील सहा महिन्यात 11.95 प्रति इक्विटी शेयरच्या स्तरावरून (Raaj Medisafe India share) वाढून 36.95 झाला.
या दरम्यान आपल्या शेयरधारकांना 200 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

Raaj Medisafe India ची शेयर प्राइस हिस्ट्री

हा मल्टीबॅगर स्टॉक मागील आठवड्यात प्रॉफिट-बुकिंग ट्रिगरनंतर विक्रीच्या दबावात होता.

स्मॉल-कॅप फार्मा स्टॉक (Small cap stock) मागील एक महिन्या व्यवहाराच्या सत्रात 41.85 च्या हाय रेकॉर्डवर पोहचल्यानंतर घसरला.

मागील आठवड्यात 7.5 टक्केच्या घसरणीनंतर सुद्धा, फार्मा स्टॉकने मागील एक महिन्यात आपल्या शेयरधारकांना 30 टक्केचा शानदार रिटर्न दिला आहे.

मागील एक महिन्यात, हा फार्मा स्टॉक 28.45 प्रति इक्विटी शेयर मार्कने वाढून 36.95 च्या स्तरावर पोहचला.

ईयर टू डेट (YTD) च्या दृष्टीने या स्टॉकमध्ये जवळपास 270 टक्केची वाढ नोंदली गेली आहे.

तर मागील एक वर्षात 200 टक्के वाढ झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

तर एक महिन्यात इतके कमावले असते

राज मेडिसेफ इंडियाच्या शेयर प्राईस (Raaj Medisafe India share price) हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक महिना अगोदर या स्मॉल-कॅप फार्मा काऊंटरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती आणि आजपर्यंत ती कायम ठेवली असती तर आज यातील 1 लाखाचे 1.30 लाख झाले असते.

तर 1 वर्षात इतके कमावले असते

जर, एखाद्या गुंतवणुकदाराने या काऊंटरमध्ये 31 डिसेंबर 2020 च्या क्लोज प्राईसवर गुंतवणुक केली असती तर त्या 1 लाखाचे आज 3.70 लाख झाले असते.

तर 6 महिन्यात 200 टक्के रिटर्न मिळाला असता

अशाच प्रकारे जर एखाद्या गुंतवणुकदाराने सहा महिने अगोदर या स्मॉल-कॅप फार्मा स्टॉकमध्ये गुंतवणुक केली असती तर त्याच्या 1 लाखोच 3.09 लाख झाले असते.
कारण या कालावधीत स्टॉकने जवळपास 209 टक्के रिटर्न दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Multibagger Stocks | multibagger stock raaj medisafe india give 209 pc return 1 lakh to rs 3 lakh check how

हे देखील वाचा :

Captain Amarinder Singh Resigns | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

Pune Cantonment | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची मोठी कारवाई ! पुलगेट परिसरातील दिल्ली दरबार, सुजाता मस्तानी, शेगाव कचोरी ‘सील’ बंद, जाणून घ्या प्रकरण

Gravittus Foundation | ‘ग्रॅव्हिटस फाउंडेशन’द्वारे ट्रान्सजेंडर्ससाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम; देशातील पहिला प्रकल्प पुण्यात सुरू

Related Posts