IMPIMP

Pension | फक्त 55 रुपये खर्च करून व्हाल मालामाल, दर महिना मिळेल 3000 रुपयांची पेन्शन; तात्काळ करा रजिस्ट्रेशन

by nagesh
Pension | you will get rich spending 55 rupees you will get 3000 rupees pension every month

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Pension | तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. पीएम श्रम योगी मानधन योजना संघटित क्षेत्रातील मजूरांसाठी एक चांगली (Pension) योजना आहे.

या योजनेत फेरीवाले-विक्रेते, रिक्षा चालक, बांधकाम करणारे मजूर आणि अशा प्रकारच्या अनेक कामातील असंघटित क्षेत्रातील मजूरांना आपला वृद्धपकाळ सुरक्षित करण्यात मदत मिळेल. या योजनेंतर्गत रोज केवळ 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपयांची पेन्शन घेऊ शकता.

– जमा करावे लागतील इतके रुपये

या योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे. जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल. तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जर 18 वर्ष वय असेल तर वार्षिक योगदान 660 रुपये असेल. असे 42 केल्यानंतर एकुण गुंतवणूक 27,720 रुपये होईल. ज्यानंतर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल. जेवढे योगदान खातेदाराचे असेल तेवढे योगदान सरकार करेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कागदपत्र आणि कधी मिळतील पैसे

60 साल की उम्र पूरा होने के बाद पेंशन के रूप में 3000 रुपये महीना मिलने शुरू हो जाएंगे यानि 36000 रुपये साल मिलेंगे। वहीं, इस योजना का लाभ लेने के लिए आपके पास सेविंग बैंक अकाउंट और आधार कार्ड होना आवश्यक है। व्यक्ति की उम्र 18 साल से कम और 40 साल से ज्यादा नहीं होनी चाहिए।

– असे करा रजिस्ट्रेशन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.
यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता. खाते उघडताना ऑनलाइन नॉमिनी सुद्धा नोंदवू शकता.

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
या स्कीममध्ये 18 ते 40 वर्ष वयाचे लोक सहभागी होऊ शकतात.

Web Title : Pension | you will get rich spending 55 rupees you will get 3000 rupees pension every month

हे देखील वाचा :

Income Tax Return | ITR न भरल्याने तुम्हाला द्यावा लागतोय जास्त TDS? मग जाणून घ्या ही समस्या कशी सोडवावी?

Rain in Maharashtra | आगामी 4 दिवस विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस कोसळणार; 11 जिल्ह्यांना Alert

Nitin Landge Bribe Case | ‘त्या’ 16 जणांची चौकशी होत नाही तोपर्यंत आरोपींना जामीन देवू नये ! जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला, जाणून घ्या

Related Posts