IMPIMP

Pensioner | मोदी सरकारकडून ‘या’ क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ, जाणून घ्या

by nagesh
Pensioner | november important tasks pensioners submit life certificate epfo uan aadhaar linking lic home loan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Pensioner | मोदी सरकारने Sarkari Bank Pensioner ना सणापूर्वी मोठी भेट दिली आहे. त्यांच्या पेन्शनमध्ये जबरदस्त वाढ केली आहे. फायनान्स सेक्रेटरींनुसार, बँक कर्मचार्‍यांच्या Pension Payout ची 9284 रुपयांची मर्यादा वाढवून 30 ते 35 हजार रुपये केली आहे. सोबतच NPS च्या अंतर्गत बँकर्सचे Employee Pension साठी योगदान 10 टक्केने वाढवून 14 टक्के केले आहे.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवारी सरकारी बँकांच्या प्रमुखांसोबत बैठकीत याबाबत घोषणा केली. त्यांनी म्हटले की बँकर्सने Covid 19
Mahamari दरम्यान चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य केले. यासाठी सरकार त्यांचे कौतूक करते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सीतारमन म्हणाल्या, एक्सपोर्ट उद्योजकांची गरज लक्षात घेऊन बँकांशी चर्चा झाली आहे. याशिवाय उद्योगातील मोठ्या दिग्गजांशी सुद्धा चांगली चर्चा झाली आहे.

सीतारमन म्हणाल्या, Fintech sector ला सुद्धा चांगल्या बँकिंग सपोर्टची आवश्यकता आहे. अनेक असे सेक्टर मोठे होत आहेत, ज्यांना बँकांकडून निधीचा आधार हवा आहे. बँकांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी नॉर्थइस्ट राज्यांसाठी चांगली योजना आणावी. त्यांना राज्यनिहाय प्लान बनवून दिला पाहिजे जेणेकरून तिथे एक्सपोर्ट आणि दुसर्‍या कामांना प्रोत्साहन मिळेल.

अर्थमंत्री म्हणाल्या की, पूर्व भारतात डिपॉझिट मध्ये वाढ झाली. परंतु आपल्याला Loan ची गरज
सुद्धा पूर्ण करायची आहे. रेव्हेन्यू सेक्रेटरी तरुण बजाज यांनी म्हटले की, डायरेक्ट ओव्हरसीज
लिस्टिंगवर सध्या चर्चा सुरू आहे. बँकांना स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये आपली उपस्थिती वाढवावी लागेल.

Web Title : Pensioner | pension hike news pension payouts to bank employees could increase to 30000 35000 rupee says fm nirmala sitharaman

हे देखील वाचा :

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे, केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक मोठी भेट ! थेट खिशावर परिणाम, जाणून घ्या

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती, जाणून घ्या कसे

Related Posts