IMPIMP

Fire in Indonesia | इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण आग; 40 कैदी मृत्युमुखी

by nagesh
Fire in Indonesia | fire breaks out indonesian prison 40 killed

जकार्ता : वृत्तसंस्था Fire in Indonesia | इंडोनेशियामध्ये दुर्देवी घटना घडली आहे. इंडोनेशियाच्या (Fire in Indonesia) बँटन येथील तुरुंगात (Prison) आग लागून किमान 40 कैदी मृत्युमुखी पडले (40 prisoners die) आहेत. कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अप्रिअंटी (Rika Apprenti) यांनी घटनेची माहिती दिली आहे. मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान ही आग (Fire) लागली. अधिकारी अजूनही कारागृहातील कैद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी डांबले गेले होते, असे सांगितले जात आहे.
यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या तुरुंगातील ब्लॉकमध्ये अमली पदार्थ तस्कर, सेवन करणारे यांना ठेवण्यात येते.
ब्लॉकची क्षमता 122 आहे.
रिका अप्रिअंटी (Rika Apprenti) यांनी आग लागली तेव्हा किती लोक होते हे सांगितले नसले तरी ते क्षमतेपेक्षा जास्त होते, असे त्या म्हणाल्या.
या तुरुंगाची एकूण क्षमता ही 600 कैद्यांची आहे, परंतू सध्या या तुरुंगात 2000 हून अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. मध्यरात्री 1 ते 2 च्या सुमारास आग भडकली.
यावेळी बहुतेक कैदी झोपले होते. या अपघातात अनेक कैदी गंभीर भाजले आहेत.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title : Fire in Indonesia | fire breaks out indonesian prison 40 killed

हे देखील वाचा :

Navi Mumbai Crime | 80 वर्षाच्या वृद्धाचा ‘डर्टी पिक्चर’ !10 हजार रुपये देऊन युवकाच्या पत्नीसोबत झोपण्याची केली मागणी

Recruitment 2021 | संगमनेर नगरपालिका कला महाविद्यालयात प्राध्यापक पदांची मोठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

Gold Price Today | सोने-चांदीच्या किमतीत बदल, जाणून घ्या आज किती स्वस्त मिळतेय 10 ग्राम सोने?

Related Posts