IMPIMP

Benefits Of Exercise | अकाली वृद्धत्व आणि हृदय कमजोर होणं, एक्सरसाईज न केल्याने ‘या’ 6 प्रकारे होते शरीराचे गंभीर नुकसान; जाणून घ्या

by nagesh
Benefits Of Exercise | what happens to your body when yo do not exercise 5 major health risks of not taking exercise

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – एक्सरसाईज करण्याचे फायदे (Benefits Of Exercise) बहुतांश लोकांना माहित आहेत. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीराचे कार्य चांगले राखण्यास मदत होते. एक्सपर्टनुसार, प्रत्येक निरोगी व्यक्तीने किमान 45-50 मिनिटे एक्सरसाईज (Benefits Of Exercise) केली पाहिजे. एक्सरसाईज न करण्याचे कोणते तोटे आहेत ते जाणून घेवूयात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

1. अकाली मृत्यूचा धोका वाढतो (risk of premature death increases)
द लॅन्सेटमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार शरीरीक हालचालींचा आवश्यक स्तर पूर्ण न केल्यास अकाली मृत्यूचा धोका वाढतो. हैराण करणारी बाब म्हणजे असे न करणे तंबाखूचे सेवन किंवा डायबिटीजच्या तुलनेत जागतिक स्तरावर जास्त मृत्यूचे कारण ठरत आहे.

2. तुमचे हृदय होऊ शकते कमजोर (heart can become weak)
नियमित प्रकारे करण्यात येणारे एरोबिक आणि कार्डियो व्यायाम एक चांगली हृदयगती आणि हृदयरोगाच्या कमी जोखीमीशी संबंधीत आहे. शारीरीक हालचाल किंवा व्यायाम न केल्यास हृदयाची गती बाधित होऊ शकते. श्वासाचा त्रास होतो. कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढू शकतो.

3. मांसपेशी होऊ शकतात कमजोर (Muscles can become weak)
मांसपेशीच्या पेशींना चांगल्या आकारात ठेवणे आणि त्यांना मजबूत करण्यासाठी व्यायाम सर्वात महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करत नाही किंवा हालचाल करत नाही तेव्हा मांसपेशींची ताकद कमी होऊ शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

4. चांगली झोप येत नाही (Not getting good sleep)
व्यायाम आणि चांगल्या दर्जाची झोप यांचा जवळचा संबंध आहे.
जर तुम्ही झोप किंवा व्यायाम काहीही पूर्ण करत नसाल तर खराब आरोग्याची जाखीम वाढते.
व्यायामाने थकल्यानंतर चांगली झोप येते आणि नंतर सक्रियता जाणवते.

5. सहनशक्ती होऊ शकते कमी (Endurance can be reduced)
व्यायाम सहनशक्ती वाढवतो. जेव्हा तुम्ही व्यायाम करत नाहीत तेव्हा खुप लवकर थकता.
शरीर कमजोर होते. वयासाठी तुम्ही निरोगी आणि फिट आहात, हे ठरवण्यासाठी सहनशक्ती एक महत्वाचा उपाय आहे.

6. ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ शकते (Blood sugar levels may drop)
शारीरीक हालचालीच्या कमतरतेमुळे रक्त शर्कराचे कामकाज बाधित होते.
यामुळे टाईप-2 डायबिटीजची जोखीम वाढू शकते. व्यायाम न केल्याने रक्त शर्करा वाढू शकते,
सूजचा स्तर वाढू शकतो आणि लठ्ठपणाची समस्या होऊ शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Benefits Of Exercise | what happens to your body when yo do not exercise 5 major health risks of not taking exercise

हे देखील वाचा :

Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | रतन टाटांच्या ‘या’ 2 कंपन्यांनी राकेश झुनझुनवाला यांना करून दिली सर्वात जास्त कमाई, जाणून घ्या यावर्षी किती दिला रिटर्न

Dilip Walse Patil | नवाब मलिकांच्या आरोपानंतर राज्य सरकार समीर वानखेडेंची चौकशी करणार? गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘NCB प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेतलं जातंय’; अजित पवार म्हणाले – ‘उगाच कोणाच्या तरी…’

Related Posts