IMPIMP

Cholesterol Control Tips | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचे आहे का? मग अजिबात फेकू नका आंब्याचे ‘बाटे’

by Team Deccan Express
Cholesterol Control Tips | cholesterol control mango kernels cholesterol not increase blood sugar of diabetes 2 patients

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control) करण्यासाठी जे लोक सर्व प्रकारच्या उपायांचा अवलंब करत आहेत त्यांच्यासाठी आंब्याचे बाटे खूप फायदेशीर आहेत (Mango Kernels For Cholesterol Control). आंबा खाल्ल्यानंतर त्याचे बाटे फेकून देऊ नका. कारण ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आंब्याच्या बाट्याचे सेवन करून तुम्ही शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control Tips) करू शकता (Cholesterol Control By Mango kernels). याशिवाय यातून अनेक मोठे फायदेही मिळतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासोबतच आंब्याच्या बाट्याचे इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात (Cholesterol Control Tips).

आंब्याचे बाटे पोटासाठी फायदेशीर (Mango Kernels Are Beneficial For Stomach)

फक्त आंबाच नाही तर त्याचा बाटा देखील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही आंब्याच्या बाट्याचे सेवन केले तर तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास तो मदत करेल. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही आंब्याचे दाणे खूप फायदेशीर आहेत (Cholesterol Control Tips).

नियंत्रित राहील ब्लड शुगर (Blood Sugar Will Remain Control)

यासोबतच मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याच्या बाट्याचे सेवन करावे. याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी आंब्याचा बाटा खूप फायदेशीर आहे (Mango Kernels Controls Blood Sugar).

आंब्याचे बाट्याचे हे सुद्धा फायदे (These Are Also Benefits Of Mango Kernels)

– मासिक पाळीचा (Menstrual Cramps) त्रास कमी करण्यासाठी आंब्याच्या बाट्याचे सेवन करू शकता. यामुळे तुमच्या त्रास कमी होईल.

– हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठीही हा बाटा खूप फायदेशीर आहेत. हृदयरोग्यांनी तो जरूर खावे. कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

– हे दातांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हे कॅल्शियम दातांच्या विकासासाठी मदत करते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Cholesterol Control Tips | cholesterol control mango kernels cholesterol not increase blood sugar of diabetes 2 patients

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts