IMPIMP

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

by omkar

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन –जर तुम्ही कोविड व्हॅक्सीन (Covid-19 Vaccine) घेतली आहे किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. अनेकांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर हलका ताप किंवा दुसरी समस्या होऊ शकते.

अशावेळी घाबरण्याचे कारण नाही. व्हॅक्सीन घेतल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच भरपूर आराम केला पाहिजे.

Coronavirus : अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चा? ईमेल ‘लीक’

1 ताबडतोब कामावर जाऊ नका –

Covid-19 Vaccin – व्हॅक्सीन घेतल्यावर 1-2 दिवस आराम करा.

ताबडतोब कामावर जाऊ नका. व्हॅक्सीनच्या 24 तासानंतर सुद्धा साईड इफेक्ट दिसू शकतात.

2 प्रवास टाळा –

व्हॅक्सीन घेतल्यानंतर 2-3 दिवस प्रवास टाळा.

अमेरिकन सीडीसीच्या गाईडलाईनमध्ये व्हॅक्सीन घेतल्यानंतर प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

3 गर्दीत जाणे टाळा –

Covid-19 Vaccin व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला असेल तर गर्दीत जाणे टाळा.

सुरक्षेची काळजी घ्या. 3 दिवसापर्यंत दारू आणि सिगारेट पिऊ नका. बाहेरचे खाणे टाळा. (Covid-19 Vaccine)

4 हायड्रेटेड रहा –

व्हॅक्सीन घेतल्यानंतर हायड्रेट रहा. फळे, भाज्या, सुकामेवा खा. भरपूर पाणी प्या.

5 विना मास्क बाहेर पडू नका –

व्हॅक्सीन घेतल्यानंतर अनेक दिवसांनी शरीरात अँटीबॉडी बनते, या दरम्यान मास्क घातला नाही तर तुम्हालाही कोरोना होऊ शकतो.

सर्वप्रकारची काळजी घ्या.

6 वर्कआऊट करू नका –

जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर 2-3 दिवस करू नका.

व्हॅक्सीननंतर अनेक लोकांना हाताला वेदना होतात आणि अशावेळी वर्कआऊट केल्यास वेदना आणखी वाढू शकतात, म्हणून वर्कआऊट टाळा.

7 डॉक्टरांशी संपर्कात रहा –

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असेल तर व्हॅक्सीन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची समस्या होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Covid-19 Vaccine)

Also Read:- 

मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये प्रियकराच्या मदतीनं तिनं केली नवर्‍याची हत्या, स्वयंपाक घरात पुरलेल्या मृतदेहाचं ‘गौडबंगाल’ 6 वर्षाच्या मुलीनं सांगितलं

Kadha In Summer : उन्हाळयात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? जाणून घ्या

दोनशे जणांची 7.14 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आदर्शनागरी’ च्या अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक

पुण्यातील देहुरोडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सामुहिक बलात्कार

जाणून घ्या 3 जूनचे राशिफळ

अ‍ॅलोपॅथीनंतरआता बाबा रामदेव यांचा ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…

‘राजकारणात काहीही घडू शकतं’ ! राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन

Related Posts