IMPIMP

Drink Water Before Brushing | सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापुर्वी पाणी प्यावे कि नाही?; जाणून घ्या नेमकं सत्य काय

by nagesh
Drink Water Before Brushing | should you drink water before brushing teeth in the morning here is the answer

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Drink Water Before Brushing | सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्य आणि त्वचेकडे अधिक लक्ष देणे महत्वाचे असते. आपल्या आहारामध्ये योग्य पदार्थ असणे आवश्यक असते त्यामुळे आरोग्यदेखील निरोगी राहण्यास मदत होते. दरम्यान, सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी प्यावे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी दररोज सकाळी पाणी (Drink Water Before Brushing) प्यावे, असे मानले जाते. त्याचबरोबर दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे असेही सांगितले जाते. (It Is Beneficial To Drink Water Before Brushing In The Morning)

दरम्यान, सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर आहे. असं लोक म्हणत असतात. तसेच काही म्हणतात ब्रश केल्यानंतर पाणी प्यावे. पण, या दोघांपैकी नेमकी योग्य पद्धत कोणती? याची माहिती असणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (Drink Water Before Brushing)

ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्यास तुमची पचनशक्ती वाढते. म्हणजेच या काळात जे काही खावे ते सहज पचवले जाईल. बहुतेक लोकांना रात्रीच्या वेळी तहान लागते आणि रात्री उठून पाणी प्यावे लागते. वास्तविक जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे शरीर पाण्याचा वापर करते, ज्यामुळे तुम्हाला रात्री कधी-कधी तहान लागतेय. त्यामुळे सकाळी उठून पाणी प्यावे, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. असे मानले जाते.

समजा तुम्ही ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायले, तर तोंडात बॅक्टेरिया जमा होऊ शकत नाहीत.

या दरम्यान तुमचे तोंड जंतू मुक्त होईल. तसेच सकाळी ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते (Boosts Immunity). जर तुम्हाला लवकर सर्दी होत असेल, तर तुम्ही सकाळी नक्कीच पाणी प्यावे.
तसेच, रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची त्वचा आणि केस चांगले राहतात. असे सांगितले जाते.

दरम्यान, आपणास हाय ब्लडप्रेशर आणि शुगरची (Blood Pressure And sugar) तक्रार असेल, तर रिकाम्या पोटी पाणी प्यायलं तरी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे (Beneficial To Drink Water On An Empty Stomach).
समजा तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी प्यायले तर तुम्ही लठ्ठपणाची समस्याही टाळू शकणार आहात.
दरम्यान, तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.
अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आली आहे.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Drink Water Before Brushing | should you drink water before
brushing teeth in the morning here is the answer

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Baby Care In Summer | उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांची काळजी करणे आवश्यक; अशी घ्या काळजी

Bold Web Series | बोल्डनेसमुळं ‘ही’ वेब सिरिज आली चर्चेत, सिरिजमध्ये अभिनेत्रीनं तोडल्या सर्व मर्यादा…

Related Posts