IMPIMP

Foods for Vitamin C Deficiency | ‘व्हिटॅमिन सी’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो ‘हा’ भयंकर आजार, बचावासाठी सेवन करा ‘हे’ 8 फूड

by nagesh
Foods for Vitamin C Deficiency | vitamin c deficiency signs and symptoms know vitamin c rich foods and vitamin c benefits

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Foods for Vitamin C Deficiency | व्हिटॅमिन-सी आपल्या शरीरासाठी खुप जास्त आवश्यक आहे. कारण, ते शारीरीक आरोग्याला अनेक प्रकारे प्रभावित करते. केसांपासून हाडांपर्यंत व्हिटॅमिन-सी ची आवश्यकता असते. सी व्हिटॅमिनच्या मोठ्या कमतरतेमुळे (Foods for Vitamin C Deficiency) एक भयंकर आजार सुद्धा होऊ शकतो. या आजाराबाबत आणि व्हिटॅमिन-सी ची कमतरता भरून काढणार्‍या पदार्थांबाबत जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

व्हिटॅमिन-सी च्या कमतरतेची लक्षणे (Vitamin C Deficiency Signs)

1. स्कर्वी सारखा भयंकर आजार – Scurvy
जेव्हा शरीरात व्हिटॅमिन-सी ची मोठी कमतरता होते तेव्हा त्यास स्कर्वी म्हणतात. जसे पायांमध्ये वेदना, दात तुटणे, हिरड्यांमध्ये फोड, अचानक ब्लिडिंग होणे, अ‍ॅनिमिया, थकवा, कमजोरी, गुडघ्यांमध्ये वेदना इत्यादी समस्या होऊ लागतात. इतिहासात अशी अनेक प्रकरणे दिसून आली आहेत ज्यामध्ये स्कर्वीमुळे मृत्यू झाला आहे. मात्र, सध्या याची प्रकरणे खुप कमी आहेत.

2. संपूर्ण दिवस थकवा, खराब मूड
व्हिटॅमिन-सी च्या कमतरतेमुळे होणारे सर्वात सुरुवातीचे लक्षण म्हणजे संपूर्ण दिवस थकवा आणि कमजोरी राहणे आणि मूड खराब राहणे. ही समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन-सी सप्लीमेंट (vitamin c supplements) चे सेवन करू शकता.

3. अनहेल्दी स्कीन (vitamin C for skin)
त्वचेसाठी व्हिटॅमिन सी कोलोजन बनवण्याचे काम करते. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तरूण दिसते. तर, या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ड्राय स्किन, डॅमेज स्किन, सुरकुत्या, डाग, ढीली त्वचा इत्यादी समस्या होतात. (Foods for Vitamin C Deficiency)

इतर लक्षणे
जखम भरण्यास उशीर लागणे

दातांची कमजोरी

कमजोर हाडे

दात आणि हिरड्यांमधून रक्त येणे

इम्यून सिस्टम कमजोर होणे

कमजोर केस

रक्ताची कमतरता, इत्यादी.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

व्हिटॅमिन-सी देणारे पदार्थ Foods for Vitamin C
हेल्थलाइननुसार, पुरुषांना रोज 90 एमजी (vitamin c for men) आणि महिलांना रोज 75 एमजी व्हिटॅमिन-सी (vitamin c for women) ची आवश्यकता असते. ज्यासाठी खाली फूड्सचे सेवन (vitamin c rich foods) करू शकता.

1. लिंब

2. संत्रे

3. ब्रोकली

4. पपई

5. पेरू

6. सिमला मिरची

7. किवी

8. लीची, इत्यादी

Web Title :- Foods for Vitamin C Deficiency | vitamin c deficiency signs and symptoms know vitamin c rich foods and vitamin c benefits

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, 47 हजारच्या जवळ पोहचले; चांदीची सुद्धा चमक वाढली, जाणून घ्या नवीन दर

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 103 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

MHADA Lottery 2021 | म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर ! म्हाडाची ‘ती’ महिला कर्मचारी ठरली आजच्या सोडतीत विजेती

Related Posts