IMPIMP

Health Tips | धमण्यांमध्ये तयार होणारे प्लाक हृदय आणि मेंदूसाठी धोकादायक, ते टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स; जाणून घ्या

by nagesh
Health Tips | follow these easy tips to remove the problem of blockage in the arteries

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Health Tips | रक्तात फॅट आणि कॉलेस्ट्रोलसह इतर गोष्टी जमा झाल्याने धमण्यांमध्ये ब्लॉकेज तयार होते. यामुळे हृदयात रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदय विकाराचा झटाक येऊ शकतो. तर, मेंदूकडे जाणार्‍या धमण्यांमध्ये प्लाक जमा झाल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. धमण्यांमध्ये प्लाक तयार होणे टाळण्यासाठी या सोप्या टिप्स (Health Tips) जाणून घेवूयात.

1. हेल्थ एक्सपर्टनुसार, धमण्यांमध्ये प्लाक तयार होणे रोखण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या. आहारात गावठी तूप, आक्रोड, आवळा, मासे आणि अवाकोडो इत्यादीचे सेवन करा.

2. सोबतच आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन करा. यासाठी गहू, ओट्स, डाळी, भाज्या आणि बिन्सचे सेवन करा.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

3. रोज व्यायाम करा. ब्रिस्क वॉकिंग, पोहणे, योगा आणि प्राणायाम करू शकता.

4. आहारात हानिकारक वसा घेऊ नका. यासाठी रोज खाद्यतेल (व्हेजिटेबल ऑईल), प्रोसेस्ड मीट, रेड मीड इत्यादीचे सेवन कमी करा. साखर सुद्धा कमी खा.

5. धूम्रपान आणि मद्यपान अजिबात करू नका.

Web Title : Health Tips | follow these easy tips to remove the problem of blockage in the arteries

हे देखील वाचा :

Gujrat New CM | गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण ? चर्चेला पूर्ण विराम, भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Earn Money | कमाईची गोष्ट ! 2 लाख रुपये गुंतवून ‘या’ कंपनी सोबत सुरू करा बिझनेस, दरमहा होईल 5 लाखांची कमाई, जाणून घ्या

PM kisan Samman Nidhi | 6,000 रुपये आणि इतर फायदे घेण्यासाठी या सरकारी अ‍ॅपद्वारे करा रजिस्ट्रेशन

Related Posts