IMPIMP

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

by pranjalishirish
obesity causes surprising reasons you are gaining weight tlif

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – आपण बऱ्याचदा लठ्ठपणासाठी Obesity  अन्न आणि पेयला दोष देतो. पण, खरंच लोक फक्त अन्नामुळे लठ्ठ आहेत का? आपण कॅलरी कमी करून आणि व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल तर याची अनेक कारणे असू शकतात. जाणून घेऊया …

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

१) हाइपोथायरायडिज्म
जर आपला थायरॉईड पुरेसा थायरॉईड संप्रेरक तयार करीत नसेल तर आपल्याला थकवा, अशक्तपणा, थंडी वाजणे आणि वजन वाढणे Obesity  यांसारखे लक्षण दिसू लागतात. पुरेशा थायरॉईड संप्रेरकाशिवाय मेटाबॉलिज्म कमकुवत होते आणि यामुळे वजन वाढते.

धनंजय मुंडेंची पंकजा मुंडें वर जहरी टीका; म्हणाले – ‘हा तर पळकुटे पणा’

२) रजोनिवृत्ती
अनेक स्त्रियांचे रजोनिवृत्ती दरम्यान वजन वाढते Obesity  याचे कारण फक्त हार्मोन्सच नाही. तर मेटाबॉलिज्म वयानुसार कमकुवत होते आणि यामुळे केवळ काही कॅलरीज जळतात.

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

३) ताण
ताण घेतल्याने शरीरात कोर्टिसोल हार्मोन तयार होतो ज्यामुळे भूक वाढते. ताणतणावात असताना किंवा मूड खराब असताना आपण बऱ्याचदा जास्त उष्मांकयुक्त पदार्थ खातो जेणेकरून शरीर आरामशीर राहते आणि मूडही चांगला होतो पण यामुळे नकळत वजन वाढू लागते.

1 जूननंतर हॉलमार्कशिवाय होणार नाही सोन्याची विक्री, फक्त ‘या’ 3 गुणवत्तेचेच दागिने विकण्यात येणार

४) एंटीडिप्रेसन्ट औषध
काही एंटीडिप्रेसन्ट औषधांचे साइड इफेक्ट्स वजन वाढवते. वास्तविक या औषधांमुळे काही लोकांची मनःस्थिती चांगली होते आणि त्यांना खूप भूक लागते. जर आपल्याला असे वाटत असेल की ही औषधे घेतल्याने आपण वजन वाढविणे सुरू केले आहे , तर आपल्या डॉक्टरांना त्याबद्दल सांगा; परंतु स्वतःहून औषधे घेणे कधीही थांबवू नका. नैराश्यामुळे देखील वजनात बदल होतो.

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

५) इतर औषधे
काही इतर औषधे वजन वाढवण्यासाठीही काम करतात. यामध्ये एंटीसाइकोटिक औषधे, मायग्रेन, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या औषधांचा समावेश आहे. आपण ही औषधे घेतल्यास वजन वाढत असल्यास आपल्या डॉक्टरांना या दुष्परिणामांविषयी सांगा.

Morning Bed Tea : सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे चुकीचे

६) पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम
पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम ही महिलांमध्ये एक सामान्य हार्मोनल समस्या आहे. पीसीओएसमध्ये लहान अल्सर तयार होतात. यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि चेहऱ्यावर मुरुम देखील दिसतात.

जर तुम्ही ‘एक्जिमा’मुळे त्रस्त असाल तर एकदा वापरून पाहा ‘हा’ होममेड मास्क

७) धूम्रपान सोडणे
धूम्रपान सोडणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे . धूम्रपान सोडण्याच्या प्रक्रियेत वजन देखील वाढते परंतु ते अगदी किरकोळ असते.

Aslo Read : 

‘…मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का ?’

मनसुख हिरेन प्रकरणी ATS च्या हाती महत्वाची माहिती, PI सुनील माने यांची चौकशी

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

‘मुंबईत मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती असुरक्षित’, नारायण राणेंनी लिहीलं HM अमित शाहांना ‘लेटर’

महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

Related Posts