IMPIMP

Overripe Banana side effects | अशाप्रकारची केळीचं सेवन केल्यास फायद्याऐवजी होते मोठे नुकसान, जाणून घ्या

by nagesh
banana benefits know here banana benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Overripe Banana side effects | केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, फोलेट, कार्ब आणि ट्रिप्टोफॅन असते. याच कारणामुळे हे फळ सर्वात आरोग्यदायी मानले जाते. पोषकतत्व भरपूर असूनही काही विशेष कारणामुळे केळी आरोग्यासाठी चांगली मानली जात नाहीत. केळ्याची पिकण्याची एक प्रक्रिया असते आणि यावरून समजले जाते की कोणते केळे शरीरासाठी चांगले असते आणि कोणत्या प्रकारचे केळे खाल्ले (Overripe Banana side effects) पाहिजेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जास्त पिकलेले केळे –

हेल्थ एक्सपर्टनुसार जास्त पिकलेले केळे सर्वात बेकार असते.

त्यांच्या सालीवर आलेल्या काळ्या रंगाच्या डागांवरून तुम्ही ती ओळखू शकता.

जास्त पिकल्याने त्यांच्यातील स्टार्च कमी होते. ते शुगरमध्ये बदलतात.

अशा केळ्यात शुगरची मात्रा 17.4 असते तर पिवळ्या केळ्यात ही मात्रा 14.4 ग्रॅम असते.

कमी फायबरची केळी –

गरजेपेक्षा जास्त पिकलेल्या केळ्यांमध्ये फायबरची मात्रा सुद्धा कमी असते.

यांच्यात केवळ 1.9 ग्रॅम फायबर आढळते. तर पिवळ्या केळ्यात ही मात्रा 3.1 ग्रॅम असते.

जास्त पिकलेल्या केळ्यात व्हिटॅमिन ए, बी6 आणि व्हिटॅमिन के सुद्धा कमी मात्रेत आढळते.

ब्लड ग्लुकोजचा स्तर वाढण्यासाठी पिकलेली केळी खाऊ शकता.

 पिवळी केळी –

सामान्यपणे पिवळ्या रंगाची केळी आरोग्यासाठी चांगली मानली जातात.

हिरव्या आणि तपकिरी रंगाची केळ्यांच्या तुलनेत पिवळी केळी जास्त सुरक्षित मानली जातात.

पिवळी केळी स्वादिष्ट आणि पोषकतत्व युक्त असतात.

हिरवी केळी –

हिरवी केळी किंवा कमी पिकलेली केळी सर्वात चांगली मानली जातात.

हिरव्या केळ्यांमध्ये शुगरची मात्रा जास्त आणि रेजिस्टंट स्टार्चची मात्रा जास्त असते.

हिरवी केळी खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही आणि तुम्ही वारंवार खाणे टाळता.

पीठ किंवा स्मूदी बनवू शकता

वेटलॉससाठी हिरवी केळी सर्वात चांगली मानली जातात. यामध्ये शॉर्ट-चेन फॅटी अ‍ॅसिड (SCFA) असते जे आतड्यांना निरोगी ठेवते. मात्र, हिरवी केळी खुप कडक असतात आणि ती खाणे सोपे नसते यासाठी तुम्ही दुसर्‍या पद्धतीने डाएटमध्ये सहभागी करू शकतात. जसे की हिरव्या केळ्याचे पीठ बनवून किंवा त्याची स्मूदी बनवून तुम्ही पिऊ शकते. (Overripe Banana side effects)

Web Title : Overripe Banana side effects | banana bad worst quality overripe banana side effects blood sugar and nutrition

हे देखील वाचा :

Numismatist | 10 कोटीमध्ये विकले गेले 1 रुपयाचे हे नाणे ! काय आहे यामध्ये विशेष, तुमच्याकडे आहे का?

Pune Cyber Crime | माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनवून नागरिकांची फसवणूक; पुणे सायबर पोलिसांकडून गुजरातमधील दोघांना अटक

Crime News | मुलीच्या दाखल्यासाठी आलेल्या आईला करायला लावला मसाज; हेडमास्तर तडकाफडकी निलंबित

Related Posts