IMPIMP

Pollution Side Effects | फुफ्फुसे डॅमेज करते प्रदूषण, खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टींनी होईल बचाव; जाणून घ्या

by bali123
Pollution Side Effects | these 8 foods can improve your lungs health from delhi ncr pollution Include these items in your diet to avoid the risk of pollution Pollution Side Effects marathi news sarkarsatta

ऑनलाइन टीम – Pollution Side Effects | दिल्ली-एनसीआरमध्ये मागील काही दिवसांपासून प्रदूषणाचा मोठा फटका लोकांना बसत आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये प्रदुषण अशाच गंभीर वळणावर आहे. हवेतून पसरलेल्या प्रदूषणाचे विष फुफ्फुसांसाठी अतिशय धोकादायक असते. फुफ्फुसांना वाचवण्यासाठी काही वस्तू अतिशय लाभदायक आहेत. प्रदुषणाचा धोका टाळण्यासाठी या गोष्टींचा (Pollution Side Effects) आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. प्रदुषणाचा धोका टाळण्यासाठी या वस्तूंचा आपल्या आहारात समावेश करा (Include these items in your diet to avoid the risk of pollution)

1. गुळ – Jaggery

प्रदुषणापासून फुफ्फुसांना वाचवण्यासाठी गुळ अतिशय लाभदायक आहे. यातील अँटी अ‍ॅलर्जिक तत्त्व, आयर्न, फुफ्फुसांसाठी चांगले असते.

2. ऑलिव्ह ऑईल – Olive oil

ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन-ई आढळते, जे फुफ्फुसांची समस्या दूर करून फंक्शन चांगले करते. सूज कमी करते. कार्डियोवस्कूलर हार्ट समस्या दूर ठेवते.

3. आळशी – Alashi

आळशीमध्ये मोठ्या प्रमाणात फायटोइस्ट्रोजेन्स आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते. यामुळे अस्थमा आणि प्रदूषणाच्या एलर्जीपासून सुरक्षित ठेवते.

4. हर्बल टी – Herbal Tea

हर्बल टीमधील अँटीऑक्सीडेंट्स प्रदूषणामुळे होणार्‍या अ‍ॅलर्जीपासून सुरक्षित ठेवते. तुळस, आले, आणि लिंबूच्या मदतीने घरीच हर्बल टी बनवू शकता. (Pollution Side Effects)

5. टोमॅटो – Tomatoes

टोमॅटोतील लायकोपीन नावाचे अँटीऑक्सीडेंट प्रदूषणामुळे होणार्‍या श्वासाच्या समस्या दूर ठवते.

6. पाणी – Water

श्वासातून शरीरात पोहचलेले प्रदुषणाचे विष बाहेर काढण्यासाठी पाणी खुप उपयोगी आहे. दिवसभरात 4 लीटरपर्यंत पाणी प्या. घरातून बाहेर पडताना पाणी आवश्य प्या. यामुळे शरीरात ऑक्सीजनचा पुरवठा योग्य प्रमाणात राहतो आणि वातावरणातील विषारी गॅस जर रक्तापर्यंत पोहोचला तरी सुद्धा कमी नुकसान होईल. (Pollution Side Effects)

7. लसून – Garlic

लसूनमध्ये अँटीबायोटिक तत्त्व असतात, जी प्रदुषणाशी लढण्याची क्षमता वाढवतात. यासाठी लसूनचा सुद्धा आपल्या आहारात समावेश करा.

8. व्हिटॅमिन-सी – Vitamin-C

व्हिटॅमिनविटामिन-सी आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्य आहे. हे शरीरात फ्री रॅडिकल्सची स्वच्छता करते. शरीरात व्हिटॅमिन-ई रिजनरेट करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन-सी अतिशय उपयोगी आहे. फुफ्फुसांसाठी शरीरात व्हिटॅमिन-सी ची लेव्हल नियंत्रित ठेवणे खुप आवश्यक आहे.

शरीराला रोज 40 मिलीग्रॅम व्हिटॅमिन-सी ची गरज असते. राजगिराची हिरवी भाजी, शेवग्याच्या शेंगा, ओवा, कोबी आणि बीट व्हिटॅमिन-सीचा चांगला स्त्रोत मानले जाते. लिंबू, पेरू, आवळा आणि संत्र्यात सुद्धा हे व्हिटॅमिन आढळते. यासाठी आंबट फळांचे सेवन जास्तीत जास्त करा.

Web Title :- Pollution Side Effects | these 8 foods can improve your lungs health from delhi ncr pollution Include these items in your diet to avoid the risk of pollution Pollution Side Effects marathi news sarkarsatta

Related Posts