IMPIMP

Superfood For Men | पुरुषांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतात ‘हे’ 10 सुपरफूड, डाएटमध्ये करा समावेश; जाणून घ्या

by nagesh
superfood for men s physical and mental health diet for men s health with vitamin and minerals

नवी दिल्ली : वृत्त संस्थाSuperfood For Men | पुरुषांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही विशेष पोषकतत्वांची आवश्यकता असते. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट, हाय कोलेस्ट्रॉल, शुगर, ब्लड प्रेशर आणि सेक्शुअल हेल्थशी संबंधीत अनेक प्रकारच्या समस्या होतात. अशावेळी आजारांपासून वाचण्यासाठी स्वताला फिट ठेवण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या 10 सुपरफूडचा (Superfood For Men) समावेश करावा ते जाणून घेवूयात…

10 superfoods for men

1- दूध आणि दही – Milk and Yogurt

पुरुषांच्या हेल्थसाठी दूध आणि दही हे
प्रोटीन, कॅल्शियम आणि ल्यूटिनचा चांगला स्त्रोत आहे. दुधात अमीनो अ‍ॅसिड, आणि दह्यात प्रोटीन, पोटेशियम आणि गुड बॅक्टेरिया असतात.

2- फॅटी फिश- Fatty fish

पुरुषांनी आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असलेले सॅलमन, हेरिंग, सार्डिन आणि हलिबेट मासे सेवन करावे. यात प्रोटीन आणि पोषकतत्व असतात.

3- चॉकलेट- Chocolate

शरीरात ब्लड फ्लो चांगला ठेवण्यासाठी पुरूषांनी चॉकलेटचे सेवन करावे. विशेषता डार्क चॉकलेटमधील फ्लेवनॉलमुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतात. ब्लड सर्कुलेशन चांगले होते. सेक्सच्या समस्या दूर राहतात.

4- सोया फूड्स- Soya Foods

अनेक रिसर्चनुसार सोया फूड्स पुरुषांसाठी लाभदायक आहे. प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. एस्ट्रोजन हार्मोन वाढतात. आहारात सोयाबीन, टोफू, सोया दूध आणि मीसो सूपचा समावेश करावा.

5 – अंडे- Eggs

पुरुषांनी अंड्याचे भरपूर सेवन करावे. यात प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि ल्यूटिन असते.

6- नारंगी भाज्या – Orange

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Vegetables

आहारात नारंगी भाज्या सेवन कराव्यात. दृष्टी चांगली होते. प्रोस्टेटचा धोका कमी होतो. गाजर, भोपळा, बीट आणि लाल मिरचीचा समावेश करावा.

7 – हिरव्या पालेभाज्या – Green leafy vegetables

पुरुषांनी आहारात हिरव्या पालेभाज्या सेवन कराव्यात. यामुळे डोळे निरोगी राहतात. प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. मोतीबिंदू होत नाही.

8- अवोकाडो- Avocado

पुरुषांनी हेल्दी फॅटसाठी डाएटमध्ये अवोकाडोचा समावेश करावा. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतात. ऑलिव्ह ऑईल आणि नट्सचा सुद्धा समावेश करावा.

9- नट्स आणि सीड्स – Nuts and Seeds

प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅटसाठी पुरुषांनी डाएटमध्ये सीड्स आणि नट्सचा समावेश करावा. एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होते. रक्त गोठत नाही. प्रोस्टेट आणि कोलन कन्सरचा धोका कमी होतो.

10- पालक – Spinach

पालक नियमित खावे. पुरूषांच्या संपूर्ण आरोग्यासाठी लाभदायक आहे. यातील मॅग्नेशियममुळे रक्त वाहिन्यांना पातळ करते. ब्लड फ्लो चांगला होता. टेस्टोस्टेरोन बूस्ट करते.

Web Title : superfood for men s physical and mental health diet for men s health with vitamin and minerals

हे देखील वाचा :

COVID-19 in India | कोरोनाचा ग्राफ भीतीदायक ! देशात गेल्या 24 तासात आल्या 46759 नवीन केस, 509 जणांचा मृत्यू

Corona Vaccination | कोरोनाविरूद्ध विक्रमी लसीकरण, शुक्रवारी 1 कोटी लोकांना दिली व्हॅक्सीन

Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

Related Posts