IMPIMP

Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? ‘हे’ 8 पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा, होईल फायदा, जाणून घ्या

by nagesh
Weight Loss Without Gym Diet Plan | weight loss 5 to 7 kg without gym diet plan for fast weight loss

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Weight Loss Tips | वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामासोबतच तुमच्या आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक असते. जर तुम्ही खाण्यापिण्याची काळजी घेतली तर लवकरच तुमचे शरीर फीट राहण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय (Home Remedies For Weight Loss) देखील करू शकता. जेवणात मधाचा समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. मधामुळे तुमच्या आरोग्यालाही अनेक फायदे मिळतील (Health Benefits Of Honey). खरं तर वजन वाढणं हे जीवनशैली आणि खाण्यापिण्याची चुकीची पद्धत या सगळ्यामागच मोठ कारण आहे. काही पदार्थामुळे तुम्ही वजन कमी (Weight Loss Tips) करु शकता. याबाबत जाणून घ्या.

1. मध (Honey) –

अतिरिक्त चरबीपासून मुक्तता मिळवण्यासाठी मध खूप फायदेशीर आहे. खूप लोक उकळत्या पाण्यात मध टाकून पितात जी पद्धत चुकीची आहे. गरम पाण्यात मध न टाकता कोमट पाण्यात मध टाकावे. (Weight Loss Tips)

2. काळी मिरी (Black Pepper) –

सकाळी उठल्यावर कोमट लिंबू पाण्यासोबत काळीमिरी पावडर टाकून पाणी पिणे अतिशय प्रभावी ठरते. यामुळे पोट अतिशय उत्तम प्रकारे साफ होते आणि पचन पद्धत सुधारते.

3. लींबू (Lemon) –

वजन कमी करण्याकरता लींबू अतिशय फायदेशीर ठरतो. जे खऱ्या अर्थाने वजन कमी करण्याच काम करतं. हाडांच दुखणं आणि पित्त असणाऱ्यांनी याच सेवन करण टाळावं. रिकाम्या पोटी लिंबू पाणी सर्वात फायदेशीर असते.

4. कोमट पाणी (Warm Water) –

अगदी योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी दररोज कोमट पाणी प्यावं. याचा परिणाम खूप चांगल्यापद्धतीने होतो. चरबी कमी होण्यासाठी कोमट पाणी खूप महत्वाची भूमिका साकारत असतं. तसेच पचनाकरता देखील याचा खूप फायदा होतो.

5. दालचिनी (Cinnamon) –

या मसाल्यामुळे पचनास खूप फायदा होतो. ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतो. तसेत कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो. फॅट बर्न करण्यास दालचिनीचा खूप वापर होतो. रिकाम्या पोटी १ चमचा मधासोबत दालचिनी खाल्यास नक्की फायदा होईल.

6. आवळा (Gooseberry) –

लठ्ठपणा, थायरॉइड ते डायबिटीज आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आवळा अतिशय गुणकारी आहे. याचा आंबटपणा तुमचा फॅट लॉस करण्यास मदत करते.

7. ग्रीन टी (Green Tea) –

जर तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचं असेल तर ग्रीन टी अतिशय फायदेशीर ठरते.
याचा कोणताही साइड इफेक्ट शरीरावर होत नाही. एक कप ग्रीन टी तुमचा फॅट लॉस करण्यास खूप फायदेशीर आहे.

8. त्रिफळा (Triphala) –

झोपताना कोमट पाण्यासोबत 1 चमचा त्रिफळा पावडर टाकून मिश्रण प्यायल्याने फायदाच होतो.
यामुळे तुमची चरबी साफ होते. यामुळे तुमची पचन पद्धत अतिशय चांगली होते ती सुधारते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Weight Loss Tips | 8 food which can help for loss your weight ayurvedic doctor tips

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Police | दुर्दैवी ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याचे 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नांदेड येथील कुटुंबावर शोककळा

Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!

Baby Care In Summer | उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांची काळजी करणे आवश्यक; अशी घ्या काळजी

Related Posts