IMPIMP

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांचे होणार मोठे नुकसान, निम्माच मिळणार दिवाळी बोनस

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission salary will also increase for the employees of this sector there has been an increase in dearness allowance from november

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्र सरकारच्या पोस्टल कर्मचार्‍यांचे (Department of posts) मोठे नुकसान झाले आहे. त्यांना यावेळी दिवाळीला अर्धाच बोनस (diwali bonus) मिळेल. अर्थ मंत्रालयाने त्यांना 120 दिवसांचा बोनस देण्यास नकार दिला आहे. मंत्रालयाने म्हटले की, यावेळी डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या (indian post) पात्र कर्मचार्‍यांना केवळ 60 दिवसांचा बोनस दिला (7th Pay Commission) जाईल.

भारत सरकारमध्ये अंडर सेक्रेटरी अशोक कुमार (Under Secretary Ashok Kumar) यांच्यानुसार डिपार्टमेंट ऑफ पोस्टाने हा प्रस्ताव पाठवला होता की,
नॉन गॅझेटेड कर्मचार्‍यांना 120 दिवसाचा Productivity Linked Bonus दिला जाईल.
परंतु मंत्रालयाने तो प्रस्ताव मान्य करण्यास नकार (7th Pay Commission) दिला.
यासाठी यावेळी 120 दिवसांऐवजी 60 दिवसांचा Productivity Linked Bonus दिवाळीला मिळेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अंडर सेके्रटरी अशोक कुमार यांचा आदेश आल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट (Department of Posts) ने आपल्या विभागीय कार्यालयांमध्ये सूचना पाठवली आहे की,
60 दिवसांचा बोनस म्हणून Gramin Dak Sevak, Casual Laborers, Group B चे नॉन गॅझेटेड अधिकारी, MTS आणि ग्रुप सीच्या कर्मचार्‍यांना 7000 रुपये मिळतील. यावर कोणतीही रक्कम बोनस (
Under Secretary Ashok Kumar) म्हणून मिळणार नाही.

ऑल इंडिया अकाऊंट्स अँड ऑडिट कमेटीचे जनरल सेक्रेटरी एच. एस. तिवारी यांनी एका राष्ट्रीय हिंदी दैनिकाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला दिलेल्या माहितीनुसार, Productivity Linked Bonus
काढण्याची पद्धत सोपी आहे. यामध्ये Basic Pay, S.B. Allowance, Deputation (Duty) Allowance, Dearness Allowance आणि Training Allowance चा समावेश केला जातो.
यानंतर वार्षिक आधावर Bonus ची क्कम काढली जाते.

यापूर्वी केंद्र सरकारने Indian Railways ला बोनस देण्याची घोषणा केली होती. JCM, Staff side चे पदाधिकारी शिव गोपाल मिश्रा यांनी बोनसच्या रक्कमेवर नाराजी व्यक्त केली होती.
त्यांच्यानुसार रेल्वे कर्मचार्‍यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे कामाचा ताण वाढला आहे. एका-एका कर्मचार्‍यावर कामाचा खुप जास्त भार आहे.
कर्मचार्‍यांनी जास्त काम केले आहे, अशावेळी बोनसची रक्कम सुद्धा जास्त मिळाली पाहिजे.

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission productivity linked bonus will effect employees salary and allowance news in marathi

हे देखील वाचा :

Bank Holidays | 5 दिवस बँका बंद राहणार; पहा सुट्ट्यांची यादी

Indian Currency | चलनी नोटा कशा तयार केल्या जातात? तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Pune Crime | तृतीय पंथ्यांचं वेषांतर करून चोऱ्या करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Yuvika Chaudhary Arrest | वादग्रस्त विधानामुळे अभिनेत्री युविका चौधरीला अटक

Related Posts