IMPIMP

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टर वाढल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल 50,000 रुपयांच्या जवळपास वाढ, 34 टक्के DA वर लवकरच निर्णय

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission news central gov employees on da dearness allowance detail here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission अंतर्गत केंद्र सरकारचे कर्मचारी (Central Government employees Pensioners) आणि पेन्शनधारकांना नवीन वर्ष आनंदाची बातमी देणारे आहे. कारण एआयसीपीआय इंडेक्सची आकडेवारी जाहीर झाली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (DA) वाढणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही वाढ दोन टक्के असल्याचे बोलले जात आहे. (7th Pay Commission)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मात्र ही आकडेवारी नोव्हेंबर महिन्याची आहे, त्यामुळे डिसेंबरची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर भत्ता 34 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. म्हणजेच, महागाई भत्त्यात 3% वाढ होणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांच्या पगारात 20,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

केंद्र सरकारकडे कर्मचारी संघटना आणि कर्मचार्‍यांची मागणी आहे की, त्यांचा थकित डीए लवकर द्यावा आणि त्याचवेळी डीए 34 टक्के करण्यात यावा. मात्र, त्यात अद्याप वाढ करण्याचे कोणतेही संकेत सरकारकडून मिळालेले नाहीत. (7th Pay Commission)

त्याच वेळी, 18 महिन्यांच्या डीएबद्दल असे सांगितले जात आहे की या महिन्याच्या अखेरीस सरकार मंत्रिमंडळा

च्या बैठकीत यावर निर्णय घेऊ शकते. थकबाकी डीए दिल्यास कर्मचार्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

किमान पगारात होणार वाढ
7व्या वित्त आयोगांतर्गत सरकारने यावेळी फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) वाढवल्यास कर्मचार्‍यांच्या किमान वेतनात 8000 रुपयांपर्यंत वाढ होईल.
म्हणजेच जर एखाद्याचा पगार 18000 रुपये असेल तर या वाढीनंतर त्याचा पगार 26,000 रुपये होईल.

सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 दिला जात आहे. जर तो 3.68 पर्यंत वाढवला तर किमान वेतन मर्यादा 26000 रुपये होईल.
7 व्या वेतन आयोगापूर्वी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता.

50 हजारच्या जवळपास होईल पगार
जर एखाद्या केंद्रीय कर्मचार्‍याचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल, तर भत्ते वगळता त्याचा पगार 18,000 X 2.57 = 46,260 रुपये असेल.
अशाचप्रमाणे, जर किमान वेतन 3.68 वर कॅलक्युलेट केले पगार 26000X3.68 = 95,680 रुपये होईल.
जर हे दोन्ही आपसात वजा केले तर एकूण वाढ 95,680-46,260 = रुपये 49,420 होईल.

Web Title :- 7th Pay Commission | due to increase in fitment factor salary of central employees will increase by around rs 50000 da also hike

हे देखील वाचा :

Pune Crime | चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Omicron च्या धोक्यादरम्यान Bus किंवा Auto ने प्रवास करत असाल तर व्हा सावध ! कोरोनाचा धोका ‘या’ 6 पद्धतीने करा कमी

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन लुटणाऱ्या इराणी टोळीच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

Related Posts