IMPIMP

खुशखबर ! Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस बदलणे झाले सोपे, देशभरात उघडणार 166 सेवा केंद्र; ‘या’ पध्दतीची असेल सुविधा, जाणून घ्या

by nagesh
Aadhaar Card Updates | you will not have to go to aadhar center for updates like aadhar card phone number and biometric at home

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Aadhaar | तुम्हाला आधारमध्ये पत्ता बदलायचा असेल तर तुमच्यासाठी ही महतवाची माहिती आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (Unique Identification Authority of India – UIDAI) माहिती देण्यात आली की, देशभरात 166 आधारसेवा केंद्र (166 Aadhaar service centers) उघडली जात आहेत, जिथे आधार (Aadhaar) नामांकन आणि पत्ता बदलण्याची सुविधा दिली जाईल.

यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव गर्ग (UIDAI Chief Executive Officer Sourav Garg) यांनी गाझियाबादमध्ये आधारसेवा केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी (inauguration of Aadhaar Seva Kendra in Ghaziabad) ही माहिती दिली की, देशात आतापर्यंत 58 केंद्रांनी काम करणे सुरू केले आहे. इच्छुक व्यक्ती या आधार सेवा केंद्रांमध्ये (ASK) आधार (Aadhaar) नामांकन आणि पत्ता बदलण्यासारख्या सेवांसाठी जाऊ शकतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव गर्ग (uidai ceo saurabh garg) यांनी म्हटले की, UIDAI ने देशभरातील 122 शहरांमध्ये 166 आधार सेवा केंद्र (Aadhaar Seva Kendra) संचालित करण्याची योजना बनवली आहे. यापैकी आतापर्यंत 58 केंद्रांची स्थापना झाली आहे आणि त्यांनी काम करणे सुरू केले आहे.

त्यांनी सांगितले की, ही सर्व केंद्र वातानुकुलित आहेत आणि त्यांना बसण्याच्या योग्य क्षमतेसह डिझाईन केले आहे
तसेच ती दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एक अधिकृत वक्तव्यानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि
रस्ते परिवहन, राज्यमार्ग आणि नागरि उड्डयन राज्यमंत्री व्ही. के. सिंह
(Minister of State for Electronics and IT Rajiv Chandrasekhar and
Minister of State for Road Transport, State Highways and Civil Aviation V. K. Singh)
यांनी रविवारी गाझियाबदमध्ये संयुक्त प्रकारे उत्तर प्रदेशातील या पाचव्या आधार सेवाकेंद्राचे उद्घाटन केले.

Web Title :- Aadhaar | address change in aadhaar become easy 166 service centers to be opened across the country marathi news policenama

हे देखील वाचा :

Pune Corporation | कात्रज परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा; नगरसेवक प्रकाश कदम यांची सर्वसाधारण सभेत मागणी

Amravati Violence | वादग्रस्त वक्तव्य करुन काड्या करु नये, संजय राऊतांनी साधला फडणवीसांवर ‘निशाणा’

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणात एका तपास यंत्रणेचे थोबाड फुटले; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

Related Posts