IMPIMP

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघात 3 ठार तर 6 जण जखमी; सहा वाहने एकमेकांवर आदळली

by nagesh
accident on mumbai pune expressway 3 died on the spot while six are injured incident near borghat

सरकारसत्ता ऑनलाइन  – Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर (Mumbai Pune Expressway) बोरघाटजवळ 6 वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अपघात (Accident) इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातात (Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची आणि जखमींची नावे समजू अद्यापह शकली नाहीत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अपघात (Accident) झाल्यानंतर पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कोंबडयांनी भरलेल्या ट्रकला एक कार धडकली.
यानंतर मागून येणारा एक भरधाव ट्रेलर कारला धडकला.
यामुळे कारचा पूर्णपणे चुराडा झाला.  या अपघातात (Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Mumbai Pune Expressway)
दरम्यान, घटनास्थळी महामार्ग पोलिसांचे (Highway Police) एक पथक पोहचले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात (Accident) ट्रक चालकाचा दोष समोर येत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: accident on mumbai pune expressway 3 died on the spot while six are injured incident near borghat

हे देखील वाचा :

Pune Crime | फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘काम’ देण्याच्या आमिषाने पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेवर वेळावेळी ‘लैंगिक’ अत्याचार, महिलेसह पतीला जीवे मारण्याची धमकी

Pune Crime | पुण्यात ऑर्केस्ट्रामधील गायिकेवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; शारिरीक संबंधाचे फोटो-व्हिडिओ काढून धमकावत केला बलात्कार

Gold Price Update | ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! 8000 रुपयांपर्यंत ‘स्वस्त’ मिळतेय सोने, ‘इथं’ जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा दर

Related Posts