IMPIMP

Accident On Pune Solapur Highway | खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात टँकर व दुचाकीचा अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनAccident On Pune Solapur Highway | रस्त्यावरील खड्डा (Pit) चुकवण्याच्या प्रयत्नात टँकर (Tanker) व
दुचाकीचा अपघात (Two-wheeler Accident) झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीत मृत्यू (Death) झाला. हा अपघात
अष्टविनायकापैकी (Ashtavinayak) एक असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर ग्रामपंचायतीच्या (Shrikshetra Theur Gram Panchayat) हद्दीत मंगळवारी
(दि.5) दुपारी सव्वा दोनच्या (Pune Crime) सुमारास झाला. (Accident On Pune Solapur Highway )

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

लक्ष्मण संजय लोंढे Laxman Sanjay Londhe (वय-22 रा. साठेनगर, कोलवडी, ता. हवेली-Taluka Haveli) व अविनाश सुरेश पवार Avinash Suresh Pawar (रा. भाडळे वस्ती, कोलवडी-Kolavadi) असे मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण लोंढे व अविनाश हे पुणे-सोलापूर महामार्गकडे (Accident On Pune Solapur Highway ) दुचाकीवरुन निघाले होते. रस्त्यावरुन जात असताना दुचाकीस्वाराने खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला.

खड्डा चुकवत असताना दुचाकी थेट टँकरच्या चाकाखाली गेली. यामध्ये लक्ष्मण लोंढे याचा जागीच मृत्यू झाला. तर अविनाश पवार याला लोणी काळभोर (Lonikalabhor) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Raj Thackeray | ‘अरे बाबा, भोंग्यावर भाषणं करणं सोपं आहे, पण..’ – अजित पवार

Nia Sharma Killer Look | निया शर्मानं पायऱ्यांवर बसून दिल्या किलर पोज; नेटकरी म्हणाले – ‘कपड्यांपेक्षा शूज मोठे झालेत..’

Sudhir Mungantiwar On NCP-Shivsena | ‘शिवसेनेनं बेईमानी केली, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कटुता नाही’ – सुधीर मुनगंटीवार

Related Posts