IMPIMP

Airtel ग्राहकांना मोफत मिळतोय 4 लाख रुपयांचा फायदा, तुम्हा सुद्धा ताबडतोब करा ‘हे’ काम? जाणून घ्या

by nagesh
airtel smart recharge plan data call sms all that it offers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Airtel | आज आम्ही तुम्हाला एयरटेल (Airtel) च्या एका अशा ऑफरबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही काहीही न करता थेट 4 लाख रुपयांचा फायदा घेऊ शकता. कंपनी तुम्हाला रिचार्ज प्लानवर थेट 4 लाख रुपयांचा फायदा देत आहे. हा फायदा 279 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर मिळत आहे. जीवन विमा किंवा आरोग्य विमा फायदा घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागतो, परंतु काही कंपन्या किंवा सरकारी योजना तुम्हाला जीवन किंवा आरोग्य विमा मोफत उपलब्ध करून देतात. याबाबत जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Airtel देत आहे 4 लाखाचा टर्म लाइफ इन्श्युरन्स
एयरटेल 279 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानवर 4 लाख रुपयांचा टर्म लाईफ इन्शुरन्स मिळत आहे. तर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाखांचा लाईफ इन्श्युरन्स देत आहे.

जनधन अकाऊंटवर विमा
जनधन योजनेच्या बँक खात्यावर मिळणार्‍या रूपे डेबिट कार्डवर 30 हजार रुपयांचा जीवन विमा आणि दोन लाख रुपयांचा व्यक्तिगत अपघात विमा कव्हर मिळते.

PNB देते फ्री अ‍ॅक्सिडेंटल इन्श्युरन्स
पंजाब नॅशनल बँक RuPay Platinum Debit Card वर 2 लाख रुपयांचा फ्री अ‍ॅक्सिडेंटल इन्श्युरन्स देत आहे.

EPFO देते 7 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर
EPFO मेंबर्सला एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत नॉमिनीला कमाल 7 लाख रुपये इन्श्युरन्स कव्हर देते.

LPG वर 50 लाख रुपयांचा विमा
LPG कनेक्शनसोबत ग्राहकाला पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर मिळतो. 50 लाख रुपयांपर्यंत हा विमा LPG सिलेंडरमधून गॅस लीकेज किंवा ब्लास्टमुळे दुर्घटनेच्या स्थितीत आर्थिक मदत देतो.

Web Title :- Airtel | airtel customers earn 4 lakh rupees benefits with 2 recharge plan and many schemes

हे देखील वाचा :

DRDO Recruitment 2021 | डीआरडीओमध्ये विविध पदांवर भरती; जाणून घ्या सर्व काही

Indapur News | इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक सुहास शेळकेंवर निलंबनाची कारवाई करावी – भाजप

World egg day 2021 | अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 गोष्टी, आरोग्यासाठी अतिशय धोकादायक; जाणून घ्या

Related Posts