IMPIMP

Ajit Pawar | अजित पवार यांच्या उपस्थितीत 10 जुलैला गुरुजन गौरव सोहळा

by nagesh
Ajit Pawar | Gurujan Gaurav samarambh on 10th July in the presence of Ajit Pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Ajit Pawar | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP) आणि चिंतामणी ज्ञानपीठच्या संयुक्त विद्यमाने होणारा गुरूजन गौरव समारंभ (Gurujan Gaurav Samarambh) रविवारी (10 जुलै) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. गुरूजन गौरव समारंभाचे हे 17 वे वर्ष आहे, अशी माहिती या उपक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक विजय उर्फ अप्पा रेणुसे यांनी कळविले आहे.

यंदाच्यावर्षी नारायणपूर येथील नारायण महाराज, योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, भाउसाहेब जाधव आणि पारसमल जैन या गुरूजनांना अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. (Ajit Pawar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मागील 16 वर्षांमध्ये शहरातील कला, विज्ञान, क्रिडा, साहित्य,
वैद्यकीय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील 100 हून अधिक गुरूजनांना गौरविण्यात आले आहे, अशी माहिती रेणुसे यांनी दिली.

 

Web Title :- Ajit Pawar | Gurujan Gaurav samarambh on 10th July in the presence of Ajit Pawar

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा, म्हणाले – ‘…अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही’

Eknath Shinde Group | उध्दव ठाकरेंच्या आरोपांवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण नको, कधीही…’

Eknath Shinde Group | उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचा आणखी एक धक्का ! नवी मुंबई, ठाण्यातील नगरसेवकानंतर KDMC पालिकेतील नगरसेवक शिंदे गटात सामिल

Related Posts