IMPIMP

Ajit Pawar | ‘अरे मी मराठी भाषेत सांगितलंय’, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांना खडसावलं

by nagesh
 Ajit Pawar | ajit pawar said take revenge of uddhav thackeray by defeating eknath shinde and bjp in kasba chinchwad by election

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (शुक्रवार) पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC) असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येत आहे. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायटर फायर बाईक (Fighter Fire Bikes), पोलीस बाईकचं (Police Bike) उद्घाटन (Inauguration) करण्यात आलं. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांना सुनावलं. अरे मराठी असतं का ? मराठी… त्या भाषेत सांगितले आहे. मी चार वाजता बोलेन. मला थोडं, थोडं बोलायला जमत नाही असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्रकारांना खडसावलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या प्रांगणात फायटर फायर बाईक, पोलीस बाईकसह इतर कार्यक्रमाचे उद्घाटन होते.
7.30 ची वेळ असताना अजित पवार (Ajit Pawar) हे ठीक सात वाजता महापालिकेत पोहचले.
अजित पवार यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील (Municipal Commissioner Rajesh Patil) यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
बैठक संपल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना बाईट मागितला.
यावरुन सुरु केलं नाही लगेच बाईट असे म्हणत ते म्हणाले, मी पत्रकार परिषद किंवा सभेत बोलतो.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना वेळ विचारा असे म्हणत ते पुढे निघून गेले.

महापालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या उद्घाटनाला अजित पवार खाली आले.
फायर फायटर बाईक, पोलीस बाईकचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर तेथून जात असताना पत्रकारांनी पुन्हा बोलण्याची विनंती केली.
यावर अजित पवार संतापून म्हणाले, अरे मराठी असतं का मराठी…त्या भाषेत सांगितलं आहे की मी चार वाजता या सगळ्या विषयाबद्दल बोलणार आहे.
असं मला थोडं थोडं बोलायला जमत नाही. मला सहकार्य करा, अशा भाषेत पत्रकारांना खडसावलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar gets angry on journalist pune

हे देखील वाचा :

High BP | हायपरटेन्शन म्हणजे काय, जाणून घ्या उच्च रक्तदाबाची लक्षणं, कारणं आणि उपाय

Aether Industries Chemical Company-IPO | एथर इंडस्ट्रीज जबरदस्त एन्ट्री ! तेजीच्या रसायनाने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी; जाणून घ्या

Seasonal Diseases | मोसमी आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी दररोज प्या ‘हा’ खास काढा; जाणून घ्या

Related Posts