IMPIMP

Aman Dangle Murder Case | गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या मुलाला जामीन मंजूर

by nagesh
Pune Crime News | life imprisonment for the accused killed person faked murder pune Saswad Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Aman Dangle Murder Case | अमन डांगळे खून प्रकरणात (Aman Dangle Murder Case) गोल्डमॅन दत्ता फुगे (Gold Man Datta Fuge) यांचा मुलगा शुभम फुगे (Shubham Fuge) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने (Pune District Sessions Court) जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अमन डांगळे खून प्रकरणात (Aman Dangle Murder Case) शुभम फुगे याला तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपीच्या वतीने ॲड. सचिन झालटे -पाटील (Adv. Sachin Zalte-Patil), ॲड. पृथ्वीराज देशमुख (Adv. Prithviraj Deshmukh) व ॲड. शुभम कराळे (Adv. Shubham Karale) यांच्याकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.

सोन्याचा शर्ट (Gold Shirt) परिधान करत प्रसिद्ध झालेले पिंपरी-चिंचवडचे (Pimpri Chinchwad) गोल्ड मॅन दत्ता फुगे (Gold Man Datta Fuge) यांची 2016 साली हत्या (Murder) करण्यात आली होती. दरम्यान, भोसरी परिसरात 26 जुलै 2021 रोजी अमन सुरेश डांगळे याचा मृतदेह मिळाला होता. या हत्येचा तपास सुरू असताना भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) शुभम फुगे व त्याच्या 2 साथीदारांना अटक केली होती. या प्रकरणात शुभम फुगे हा मुख्य आरोपी आहे. दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात असल्याच्या संशयातून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

Web Title :- Aman Dangle Murder Case | Goldman Datta Fuge’s son granted bail

हे देखील वाचा :

Skymet Monsoon Update | भारतात मान्सूनचं आगमन कधी ?; स्कायमेटनं सांगितली ‘ही’ तारीख, जाणून घ्या

Chhatrapati Sambhaji Raje | ‘छत्रपतींच्या भूमीत औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणे चुकीचे’

Multibagger Stock | 17 रुपयांचा शेअर आज आहे 1900 च्या पुढे, गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक ?

Related Posts