IMPIMP

Ameesha Patel Viral Bikini Video | 45 वर्षाच्या अमीषा पटेलचं सौंदर्य पाहून तुम्हीही होताल हैराण; टू-पीस घालून दिल्या अशा पोज..

by nagesh
Ameesha Patel Viral Bikini Video | ameesha patel goes bold in pink two piece in front of camera

सरकारसत्ता ऑनलाइन – ‘गदर’ (Gadar) मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel Viral Bikini Video) सर्वांनाच ज्ञात आहे. कधीकाळी अमीषा पटेलनं पूर्ण बॉलीवूड गाजवलं होतं. तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहते चांगलेच वेडावले होते. मात्र आता अमीषा चित्रपटामध्ये कमी दिसत असून, लवकरच ती ‘गदर 2′ (Gadar 2) मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच तिच्या एका व्हिडिओनं (Ameesha Patel Viral Bikini Video) इंटरनेटवर चांगलीच आग लावली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अमीषानं (Ameesha Patel) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा अत्यंत सिझलिंग (Ameesha Patel Sizzling Look) आणि बोल्ड अवतार (Ameesha Patel Bold Look) पाहायला मिळतोय. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये (Ameesha Patel Viral Video) तिनं पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तसेच त्यावरून तिनं पांढऱ्या रंगाचं श्रग घेतलं असून, ते खांद्यावरुन खाली सरकवून कॅमेरासमोर किलर लुक (Ameesha Patel Killer Look) दिला आहे.

अमीषानं आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी केसांना मोकळे सोडले असून, डोळ्यांवर सनग्लासेस लावले आहेत. बिकिनीतील या अवतारामध्ये ती अत्यंत हॉट दिसत असून (Ameesha Patel Viral Bikini Video), तिच्यामुळं सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढला आहे. तिचा हा लूक इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, व्हिडिओतील तिच्या या अंदाजावर अनेक चाहते फिदा झाले आहेत (Ameesha Patel Bikini Look).

दरम्यान, अमीषा (Ameesha Patel ) सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. आपले लेटेस्ट फोटो शेअर करून ती नेटकऱ्यांना सतत आकर्षित करत असते. सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर (Ameesha Patel Instagram Account) तिचे 4.1 इतके फॉलोवर्स आहे.

Web Title : Ameesha Patel Viral Bikini Video | ameesha patel goes bold in pink two piece in front of camera

हे देखील वाचा :

Cyclone Asani | असनी चक्रीवादळाने मार्ग बदलला, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता

Black Pepper For Weight Loss | फॅटपासून मुक्ती देण्यासाठी उपयोगी आहे काळी मिरी, वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारे करा वापर

Chhatrapati Sambhaji Raje | तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यामध्ये छत्रपतींच्या वारसांना प्रवेश नाकारल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

Janhvi Kapoor Late Night Party Photos | रात्री उशिरा पार्टीत मुलासोबत दिसली जान्हवी कपूर, बॅकलेस ड्रेस घालून केले असे कृत्य..

Related Posts