IMPIMP

Ananya Panday Viral News | अनन्या पांडेला आता बॉलीवूड झालं नकोसं; म्हणाली – ‘आता जाणार हॉलीवूडमध्ये…’

by nagesh
Ananya Panday Viral News | ananya pandey plans on acting in hollywood industry

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday Viral News ) सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला
मिळते. ती सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो इंन्टाग्रामवर शेअर करत असते. ती चाहत्यांच्या संपर्कात येण्याचा कोणताही बहाणा सोडत नाही
(Ananya Panday Viral News ). अलीकडेच तिचा ‘गहराइया (Gehraiyaan)’’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अनन्या पांडेचं (Ananya Panday) एक वक्तव्य (Ananya Panday Viral News ) सोशल मीडियावर तुफान गाजताना दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये अनन्यानं स्पायडर मॅन मधील अभिनेता झेंड्याबद्दल सांगितलं होत. ती म्हणली, “तिला त्याचा सारख काम करायचं आहे. त्याचासारखी भूमिका साकारून तिला काहीतरी नवीन करायचं आहे. तसेच आगामी काळात जर कधी हॉलीवूडमध्ये ऑडिशन देण्याची वेळ आली की, मी नक्की देईल.”

दरम्यान, नुकतीच अनन्या ‘गहराइया (Gehraiyaan)’ या चित्रपटामध्ये दिसली. तिनं 2019 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडेंट ऑफ द इयर 2 (Student Of The Year 2)’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल. सध्या ती आगामी चित्रपट ‘लाइगर (Liger)’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्यासोबत या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा दिसणार आहे.

Web Title :- Ananya Panday Viral News | ananya pandey plans on acting in hollywood industry

हे देखील वाचा :

Dolly Khanna Portfolio | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकमध्ये अजूनही तेजीची शक्यता, 3 महिन्यात मिळू शकतो 20% रिटर्न

Indian Student Killed In Russia-Ukraine war | धक्कादायक ! रशिया आणि युक्रेनमधील युद्धात भारताचा पहिला बळी, ‘या’ राज्यातील विद्यार्थ्यांचा मृत्यु !

Intimate Hygiene Tips | प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करताना Ladies नेहमी करतात ‘या’ चूका, जाणून घ्या काय करावे आणि काय नाही

Related Posts