IMPIMP

Anil Parab | साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परबांना अटकपूर्व जामीन मंजूर

by nagesh
 Anil Parab | if you trouble poor marathi people i and shivsena will not remail silent anil parab challenge to kirit somaiya

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray पक्षाच्या आमदार अनिल परब (Anil Parab) यांना साई रिसॉर्ट प्रकरणी दिलासा मिळाला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. खेड येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सत्र न्यायालयाने अनिल परब (Anil Parab) यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उघड केले होते. त्याविषयी त्यांनी दापोली पोलिसांत तक्रार (Dapoli Police Station) करून माजी मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. याप्रकरणी अनिल परब आणि अन्य दोन जणांविरुद्ध भां.द.वि. 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी खेड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अनिल परब यांनी अर्ज केला होता. तसेच या रिसॉर्टला अनधिकृत ठरवत न्यायालयाने हा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणात अनिल परब यांना अंतरिम जामीन मिळाला होता.
पण आता त्यांना या प्रकरणातून अटकपूर्व जामीन मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
अनिल परब यांनी मात्र सुरुवातीपासूनच हा रिसॉर्ट आपला नाही, असे म्हंटले होते.

Web Title :- Anil Parab | shivsena leader anil parab granted pre arrest bail sai resort case

हे देखील वाचा :

Pune Crime | दोन पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून गजाआड

Amol Mitkari | ‘भगतसिंग कोश्यारी यांच्या काळ्या टोपीखालचा सडका मेंदू’ – अमोल मिटकरी

T-20 World Cup | टी-20 विश्वचषकातील पराभव BCCI च्या जिव्हारी लागल्याने निवड समिती केली बरखास्त

MPSC PSI Recruitment | पोलीस उपनिरीक्षक लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी ‘या’ कालावधीत होणार

Related Posts