IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच घेताना मलकापूरचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption department Jalna: Woman Talathi caught in anti-corruption net while taking bribe of 5 thousand rupees

कोल्हापूर/ मलकापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | येथील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमधील ग्रामीण रुग्णालयाच्या (Rural Hospital in Malkapur) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना (Retired Employees) वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झाल्यानंतर विनात्रुटी पुरवणी बिले काढण्याच्या कार्यवाहीसाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी (Medical officer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur) जाळ्यात सापडला आहे (Kolhapur ACB Trap). डॉ. आशितोष अरुण तराळ (Dr. Ashitosh Arun Taral) (वय 38, सध्या रा. शासकीय वसाहत मलकापूर, मूळ रा. कुरुंदवाड ता. शिरोळ ) असं लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे. (Kolhapur Bribe Case)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती नंतरच्या लाभांचा प्रस्ताव पुणे कार्यालयाकडून (Pune Office) मंजूर होऊन आल्यानंतर पुढील कार्यवाही करणेसाठी, तक्रारदार यांची इतर प्रलंबित असलेली पुरवणी बिले विनात्रुटी पुढे पाठविण्यासाठी डॉ. आशितोष तराळ यांनी 5 हजार रुपये व वरिष्ठांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभासाठी 7 हजार रुपये अशी एकूण 12 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यानंतर काल (मंगळवारी) सेवानिवृत्तीच्या कामाचे 5 हजार रुपये मागणी करून ते घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (Kolhapur ACB) सापळा रचला. त्यानंतर डॉ. तराळ याला 5 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. (Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur)

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (DYSP Adinath Budhwant),
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumbhar),
सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव बंबरगेकर (API Sanjeev Bumbargekar), पोलीस नाईक विकास माने (Police Naik Vikas Mane),
सुनील घोसाळकर (Sunil Ghosalkar), रूपेश माने (Rupesh Mane), सुरज अपराध (Suraj Apradh) आदींसह पथकाने केली आहे.

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | medical officer arrested while accepting bribe of rs 5000 action taken at malkapur rural hospital

हे देखील वाचा :

Indian Railways | प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! आज 1 जून 2022 रोजी रेल्वेच्या 191 गाड्या रद्द; जाणून घ्या सविस्तर

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

Anti Corruption Bureau (ACB) Jalna | 17 हजार रुपये ‘PhonePe’ वर लाच घेताना 2 तलाठी एसीबी पथकाच्या जाळ्यात

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण; आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली

Related Posts