IMPIMP

Antilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, लातूर कनेक्शन उघड

by omkar
Antilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, लातूर कनेक्शन उघड

मुंबई :   – उद्योगपती मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांच्या अँटिलीया (Antilia) घराबाहेर स्फोटकाने (Explosive) भरलेली कार सापडली होती. स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणाला Antilia Bomb Scare Case आता नवे वळण मिळाले आहे. ही कार मुंबईतील (Mumbai) कार मायकल रोडवर (mumbai carmichael road) सापडली होती. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) दोन जणांना अटक (Arrest) केली आहे. एका जणाला लातूरमधून (Latur) अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जूनपर्यंत NIA कोठडी (custody) सुनावली आहे.

Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination | ‘मुस्लीम समाजातील लोक कोविड लस घेण्यास टाळाटाळ करतात’

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शेलार (Santosh Shelar) आणि आनंद जाधव (Anand Jadhav) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या दोघांची नाव आहे.  NIA च्या पथकाने या दोन जणांना अटक केली आहे. आरोप आनंद जाधव याला लातूर येथून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आल्यानंतर दोघांना NIA च्या विशेष कोर्टात (special court) हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 21 जूनपर्यंत NIA कोठडी (custody) सुनावली आहे. या दोघांचा या Antilia Bomb Scare Case प्रकरणामागे काय हात होता, याचा तपास एनआयए (NIA) करत आहे.

हिरेन मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम (Mansukh Hiren’s murder mystery continues)
दरम्यान, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्यावर विषप्रयोग (Poison) झालेला नाही.
मनसुख यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळले नाही.
यामुळे या मृत्यूप्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) याच्या मृत्यूबद्दल हा अहवाल समोर आला आहे.
याआधीही शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता.
हिरेन यांचा शवविच्छेदनाचा अहवाल (Postmortem report) एनआयएच्या टीमकडे आला होता.
हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये (Lungs) खाडीतील पाणी आढळले आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आहे.
पण, त्यांचा मृत्यू कसा झाले हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही.
मनसुखचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास (Investigation) यंत्रणा पुन्हा संभ्रमात आहेत.

 Web Title : Antilia Bomb Scare Case two people arrested by NIA from latur

Related Posts