IMPIMP

Arthritis Disease | सावधान ! केवळ ज्येष्ठांमध्ये नव्हे, 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देखील होऊ शकतो हाडांचा ‘हा’ भयंकर आजार

by nagesh
Arthritis Disease | arthritis can affect childrens less than 16 years of age know juvenile ideopathy arthritis symptoms

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Arthritis Disease | अर्थरायटिस एक अशी समस्या आहे जी प्रौढांसह (Arthritis disease in Elder Peoples) 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सुद्धा त्रस्त करू शकते. या समस्येमुळे सामान्यपणे सांध्यांमध्ये वेदना होऊ लागतात आणि चालण्यासारख्या हालचालींमध्ये सुद्धा त्रास होऊ लागतो. दरवर्षी 12 ऑक्टोबरला संपूर्ण जगात वर्ल्ड अर्थरायटिस डे (World Arthritis Day 2021) साजरा केला जातो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अर्थरायटिसची (Arthritis Disease) मुलांमधील लक्षणे आणि बचावासाठी काय करावे?

मुलांमधील अर्थरायटिसचे प्रकार – Arthritis in Childrens

जुवेनाइल इडियोपॅथिक अर्थरायटिस (जे. आय. ए.) मुळे 16 वर्षाखाली मुलांमध्ये सांधेदुखी आणि सूज होऊ शकते. याची अनेक कारणे अज्ञात आहेत.

मुलांमध्ये अर्थरायटिसची करणे – Arthritis Causes in Children

जेआयएच्या स्थितीत इम्यून सिस्टम चुकीने सांध्याच्या आत आणि जवळपासच्या निरोगी पेशींना नष्ट करू लागते. ज्यामुळे वेदना आणि इम्फ्लामेशन (सूज) होते.

मुलांमध्ये अर्थरायटिसची लक्षणे – Arthritis Symptoms in Children

एक किंवा एकापेक्षा जास्त सांध्यामध्ये वेदना, सूज आणि आखडणे.

सांध्यावरील त्वचेची उष्णता वाढणे किंवा लालसरपणा.

शारीरीक आणि मानसिक थकवा किंवा कमजोरी.

काही कमी सामान्य लक्षणे –
ताप

रॅशेज

अस्वस्थ वाटणे

आय इम्फ्लमेशन

मुलांमध्ये अर्थरायटिसची चाचणी
मेडिकल हिस्ट्री

शारीरीक तपासणी

एक्सरे आणि स्कॅन

डोळ्यांची चाचणी

रुटीन ब्लड टेस्ट

एएनए, एचएलए बी 27, अँटी सीसीपीसारख्या स्पेशल ब्लड टेस्ट, ज्या जेआयएच्या प्रकारावर अवलंबून असतात.

मुलांमध्ये या समस्येवर नियंत्रण कसे करावे – Management of arthritis in kids
मुलांना शरीरीकदृष्ट्या सक्रिय ठेवा. व्यायामसाठी फिजियोथेरेपिस्टची मदत घ्या.

वेदना मॅनेज करणे मुलांना शिकवा. हिट आणि कोल्ड ट्रीटमेंट, मसाज, औषधांनी सांधेदुखी कमी करता येऊ शकते.

मुलांना हेल्दी आहार द्या. वजन नियंत्रित ठेवा.

सांधे सुरक्षित ठेवण्यासाठी विविध टूल्स, उपकरण, गॅझेट्स इत्यादीची मदत घ्या. एखाद्या ऑक्यूपेशनल थेरेपिस्टकडून सल्ला घ्या.

शाळेत कळवा. गंभीर स्थितीत काय करावे हे सुद्धा सांगा.

Web Title :- Arthritis Disease | arthritis can affect childrens less than 16 years of age know juvenile ideopathy arthritis symptoms

हे देखील वाचा :

Dilip Walse Patil | पोलिसांच्या प्रतिमेबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना चिंता, DGP ऑफिसमध्ये घेतली आढावा बैठक

Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील चढ-उतारामुळे ग्राहक संभ्रमात, आता 27691 रुपयांत मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे दर

Nitin Gadkari | नितीन गडकरी यांच्या साधेपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या नेमकं काय झालं?

Related Posts