IMPIMP

Aryan Khan-Ananya Panday | …म्हणून नेटकऱ्यांनी आर्यन खान आणि अनन्या पांडेला IPL चा आनंद घेताना केलं ट्रोल

by nagesh
Aryan Khan Ananya Panday | aryan khan and ananya pande troll in ipl match

सरकारसत्ता ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी बादशहा शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan-Ananya Panday) ड्रग्जच्या प्रकरणात
अडकला होता. ज्यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सह अनेक स्टारकिडचं नाव समोर आलं होतं. तर नुकतंच वानखेडे स्टेडियममध्ये
(Wankhede Stadium) कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkatta Knight Riders) आणि पंजाब किंग्जचा (Punjab Kings) सामना रंगला (Aryan
Khan – Ananya Panday).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हा सामना पाहायला कोलकत्ता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan), तसेच सुहाना खान (Suhani Khan) आणि चंकी पांडेची लाडकी अनन्या पांडे (Aryan Khan – Ananya Panday) यांनी देखील हजेरी लावली होती. सुहानी आणि आर्यन खान कोलकत्यासाठी जोरात चीअर करताना दिसले. त्यांचा यावेळीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोना दिसत आहे.

आर्यन खान आणि अननन्या पांडेला सोबत पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘ड्रग गॅन्ग आज मैदानावर उपस्थित आहे.’ तसेच दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘दोन ड्रग माफिया आयपीएल एन्जॉय करत आहेत. त्यांनी ड्रग्ज घेतल्यासारखे त्यांचे भाव अजूनही दिसता येत.’ एका युजरनं चक्क ‘भाई आर्यन खान एवढी ड्रग्ज कुठून पुरवतोय?’ असं लिहिलं.

दरम्यान, काल झालेल्या कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्जचा (PBKS) सामन्यात कोलकत्तानं पंजाबवर 6 विकेट्सनं विजय मिळवला. तसेच आंद्रे रसेल (Andre Russell) कोलकत्ताच्या विजयाचा हिरो ठरला.

web title : Aryan Khan Ananya Panday | aryan khan and ananya pande troll in ipl match

हे देखील वाचा :

Namrata Malla Monokini Video | काळ्या रंगाची मोनोकिनी घालून ‘या’ अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लावली आग, व्हिडिओ पाहून चाहते झाले बेभान

Jos Buttler | IPL च्या यंदाच्या सीझनमधील बटरल ठरला पहिला शतकवीर, ‘इतक्या’ चेंडूत केलं पुर्ण शतक !

Gurmar For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही ‘या’ वनस्पतीची पाने, केवळ रिकाम्या पोटी करा सेवन

Related Posts