छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

by bali123
at least 15 jawans missing after chhattisgarh state sukma encounter bodies of 2 out of 5 jawans who died in encounter recovered 30 injured

रायपूर – छत्तीसगडमधील बीजापूर आणि सुकमा sukma जिल्ह्यात शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव पोलिस दलातील कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाला नक्षल विरोधी पथकाच्या मोहीमेस पाठवण्यात आले होते. यावेळी सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले. दरम्यान यावेळी 21 जवान बेपत्ता झाले आहेत. अद्यापपर्यंत हे जवान मिळून आले नाहीत.

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

नक्षल ऑपरेशन्सचे पोलिस उपमहानिरीक्षक ओ. पी. पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार बीजापूर जिल्ह्यातील तर्रेम, उसूर आणि पामेड तर सुकमा sukma जिल्ह्यातील मिनपा आणि नरसापूरम या परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत जवळपास दोन हजार जवान सहभागी झाले होते. सुकमा जिल्ह्यातील चकमक सुमारे तीन तास सुरु होती. यामध्ये 5 जवानांना वीरमरण आले आहे, तर 12 जखमी झाले आहेत.

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर 21 जवान बेपत्ता झाले आहेत. त्याचा शोध सुरु आहे. शहीद झालेल्या 5 जवानांमधील दोघांचे मृतदेह मिळाले आहेत. त्याचबरोबर नक्षलवादी आणि जवानांच्या झालेल्या झटापटीत 12 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बिजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 7 गंभीर जखमी जवानांवर रायपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी झालेल्या घनघोर संघर्षानंतर 21 जवान बेपत्ता झाले आहेत.

Also Read :

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

Related Posts

Leave a Comment