IMPIMP

Bank Holidays | मोठी बातमी ! उद्यापासून 3 दिवस बँका बंद राहणार

by nagesh
Bank Holidays January 2023 | bank holidays january 2023 banks will remain closed for 14 days holiday list 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Bank Holidays | पुढील काही दिवस बँकेत काम असणा-यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. बँकेत
तुमचे जे महत्वाचे काम आहे ते आज (शुक्रवार) पूर्ण करुन घ्या. नाहीतर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. कारण पुढील तीन दिवस बँका बंद
(Bank Holidays) राहणार आहेत. 14 मे ते 16 मे या काळात बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेतील आजच कामे उरकून घ्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) बँकांच्या सुट्यांच्या यादीमध्ये बौद्ध पोर्णिमेचा देखील समावेश आहे. यामुळे शनिवार
(Saturday), रविवार (Sunday), सोमवार (Monday) असे तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. (Bank Holidays)

शनिवार, रविवार आणि बुद्धपौर्णिमेला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आजच बँकेच्या शाखेत जाऊन बँकांची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.
नाहीतर तीन दिवसानंतर म्हणजेच थेट मंगळवारी तुम्हाला बँकेत जाता येणार आहे. त्यामुळे आजच बँकेच्या शाखेत जाऊन बँकांची कामं करून घ्या.

Web Title : Bank Holidays | bank holidays may 2022 banks to remain closed for 3 days (Saturday, Sunday and Monday) from tomorrow

हे देखील वाचा :

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने 2 तरुणांची फसवणूक; माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून घातला गंडा

Anti Corruption Bureau (ACB) Thane | विद्यार्थ्यांकडून 3 हजार 500 रुपयांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकांसह तिघे ACB च्या जाळ्यात

Ravikant Varpe on Chandrakant Patil | ‘भाजपा आणि चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची जाहीर माफी मागावी नाहीतर… – रविकांत वरपे

Mumbai-Pune Express Highway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रेलरची टेम्पोला धडक; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

Pune Riverfront Development | मुळा-मुठा नदी सुधार आणि नदीकाठ सुधार योजनेवर चर्चा करण्यासाठी CM ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठकीचे आयोजन – खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण

Related Posts