IMPIMP

Bazar24Store मध्ये पुण्यातील महिलांना घरबसल्या हजारो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या

by nagesh
Bazar24Store | Golden opportunity for women in Pune to earn thousands of rupees at home in Bazar24Store

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनकोरोना काळात ऑनलाइन खरेदीचे (Online Shopping) प्रमाण वाढले आहे. तसेच अनेकांना कामामुळेही खरेदीसाठी प्रत्यक्ष दुकानात जाता येत नाही. त्यामुळेच पुणेकरांच्या (Pune) सेवेसाठी लता आनंद गिल्डा (Lata Anand Gilda) यांनी बाजार24.स्टोर (Bazar24Store) ची स्थापना केली आहे. अल्पावधितच बाजार 24 ला पुणेकरांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तुम्हालाही घरबसल्या दरमहा हजारो रुपये कमवायचे असतील तर तुम्हीही Bazar24Store सोबत पार्टनर (Partner) म्हणून काम करू शकता. बाजार 24 ही अशी संस्था आहे जी, पुणे शहरात किराणा माल (Grocery), सौंदर्या प्रसादने (Beauty Products) यांसह गृहोपयोगी सर्व वस्तू सवलतीच्या दरात घरपोच पोहचवते. शहरातील महिला या संस्थेच्या थेट सदस्य होऊ शकतात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कसे मिळतील पैसे
तुमचा एक आयडी (ID) क्रिएट केला जाईल. तुम्हाला तुम्ही ज्या सोसायटी, परिसरात राहता तेथील ऑर्डर्स मिळवून द्यायच्या आहेत. त्यानंतर भविष्यात केंव्हाही त्या परिसरातील नागरिकांनी बाजार24 वरून खरेदी केल्यास तुमच्या आयडीवरून खरेदी होईल आणि त्यातून मिळणारी ठराविक रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल. अधिक माहितीसाठी 8070677777 या क्रमांकावर संपर्क साधावा.

रजिस्ट्रेशन कसे करावे –
बाजार 24 कडून लवकरच शहरातील इच्छुक महिलांसाठी एका विशेष सेमिनारचे (Special Seminar) आयोजन करण्यात येणार आहे. त्या सेमिनारमध्ये तुम्हाला अधिक विस्तृत माहिती देण्यात येईल. या सेमिनार मध्ये 500 रुपयांचे प्राथमिक शुल्क भरून त्याच किमती मध्ये बाजार 24 (Bazar24Store) चे किराणा माल देण्यात येईल हे प्रवेश शुल्क नसून त्याबदल्यात तुम्हाला बाजार 24 वरून तुमच्या पसंतीनुसार तुम्हाला वस्तू देण्यात येतील.

Web Title :- Bazar24Store | Golden opportunity for women in Pune to earn thousands of rupees at home in Bazar24Store

हे देखील वाचा :

Post Office Saving Scheme | तुम्ही सुद्धा उघडले असेल PPF आणि सुकन्या समृद्धीमध्ये खाते तर आता होईल मोठा फायदा; सरकारने दिली माहिती

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 4874 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Lata Mangeshkar Health Update | ‘या’ कारणामुळं दोन दिवसांपूर्वी लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला

Related Posts