IMPIMP

Best Boy Astrology | आई-वडिलांसाठी ‘श्रावण बाळा’पेक्षा कमी नसतात ‘या’ अक्षरानं नावे सुरू होणारी मुले, जाणून घ्या

by nagesh
Best Boy Astrology | boys whose names start with these letters are the best son in astrology they are very obedient son

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Best Boy Astrology | ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि यशामध्ये नावाचे मोठे योगदान असते. यासाठी नावाबाबत प्रत्येक आई-वडील गंभीर असतात आणि आपल्या संततीचे नाव चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतात. नावाचे पहिले अक्षरसुद्धा महत्वाचे मानले जाते. (Best Boy Astrology)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

काही अक्षरे अशी असतात ज्यांनी सुरू होणार्‍या नावाची मुले आई-वडीलांसाठी खुपच अज्ञाधारक असतात, अशी मुले आई-वडीलांची सेवा करतात. आई-वडिलांसाठी सुद्धा अशी मुले ’श्रावण बाळ’पेक्षा कमी नसतात. ही अक्षरे कोण-कोणती आहेत ते जाणून घेवूयात.

‘A‘ अक्षराने ज्या मुलांचे नाव सुरू होते, नेहमी दिसून आले आहे की, असे लोक आपल्या आई वडीलांची विशेष काळजी घेतात. आदर-सन्मान करतात. त्यांची प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट गांभिर्याने घेतात.

‘P‘ अक्षराने ज्या मुलांचे नाव सुरू होते ते आई-वडिलांचा खुप जास्त मान-सन्मान करतात. कितीही आडचणी आल्या तरी हे आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यापासून मागे हटत नाहीत. परंतु हे आई-वडिलांची चुकीची गोष्ट स्वीकारत नाहीत. जबादारी चांगली पार पाडतात. (Best Boy Astrology)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

‘S‘ अक्षराने ज्या मुलांचे नाव सुरू होते, ते आई-वडिलांवर खुप प्रेम करणारे असतात.
त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हे आपली जबाबदारी समजतात.
असे लोक आई-वडिलांना तिर्थस्थळांचा प्रवास घडवतात, त्यांच्या हाताने दान करतात.
आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेचा अवमान करत नाहीत. नेहमी त्यांची सेवा करतात. आई-वडिलांना काही त्रास झाल्यास ते खुप दु:खी होतात.

(Disclaimer : इथं दिलेली माहिती ही केवळ जनमाणसात मानल्या जाणार्‍या गोष्टींवर आधारित आहे.
इथं हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की, www.sarkarsatta.com कोणत्याही प्रकारे माहितीची अथवा मान्यतेची पुष्टी करत नाही.
कोणतीही माहिती उपयोगात आणण्यापुर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Best Boy Astrology | boys whose names start with these letters are the best son in astrology they are very obedient son

हे देखील वाचा :

Conversion of Religion | धर्म परिवर्तन करणे, आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र मिळवण्याचा आधार नाही : मद्रास हायकोर्ट

Pune Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मिडिया अकाऊंट; अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन बदनामी

Superfoods for Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी आवश्य खाव्यात ‘या’ 6 गोष्टी, नियंत्रणात राहिल ब्लड शुगर

Related Posts