IMPIMP

Bigg Boss 15 | व्हिआयपी रितेशचे पत्नी राखी सावंतसोबत झाले भांडण, म्हणाला – ‘तुझ्यापेक्षा शंभर टक्के…’

by nagesh
Bigg Boss 15 | bigg boss 15 rakhi sawant and her husband ritesh argument for game plan he shares his strategy

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Bigg Boss 15 मध्ये सध्या मोठ्या ट्वीस्ट आला आहे. शोची टीआरपी वाढवण्यासाठी शोमध्ये मागील सीझन्समधील काही खेळाडूंची वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) करण्यात आली आहे. हे व्हिआयपी खेळाडू नाॅन व्हिआयपी खेळाडूंवर वारंवार निशाणा साधत त्यांना सुनावत आहे. यादरम्यान व्हिआयपी रितेशने देखील तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि करण कुंद्राच्या (Karan Kundra) नात्यावर प्रश्न उपस्थित केले. (Bigg Boss 15)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

रितेशने केलेल्या आरोपांमुळे करण कुंद्रा आणि रितेशमध्ये जोरदार वाद पेटला. यावरुन राखी तिच्या पतीला समजवण्यासाठी गेली असता पती-पत्नी वाद पेटला. आपला पती इतक्या लवकर दुश्मनी काढेल असं राखीला वाटलं नव्हतं. यावरुन राखीने मी तुला सगळ्यांसोबत वैर काढू नको असं सांगितलं होत ना, असं रितेशला म्हणताच रितेशने मी तुझ्यापेक्षा शंभर टक्क्यांनी (100%) पुढे आहे, त्यामुळे तु शांत रहा, असं राखीला सुनावलं. (Bigg Boss 15)

भडकलेल्या रितेशला समजवण्यासाठी राखी सावंतने (Rakhi Sawant) बरेच प्रयत्न करत कधी-कधी मी सांगितलेलं ऐकत जा असं सांगितलं.
यावर मला समजलं, असं रितेशने उत्तर दिलं. रितेशने तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
त्यावररणने प्रत्युत्तर देत राखी सावंतसोबत लग्न करुन रितेश पळून गेला, असल्याचं म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Bigg Boss 15 | bigg boss 15 rakhi sawant and her husband ritesh argument for game plan he shares his strategy

हे देखील वाचा :

Nawab Malik | फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर नवाब मलिकांचा हल्लाबोल; म्हणाले…

Devendra Fadnavis | पहाटेचा शपथविधी, ‘बेईमानी’ अन् ‘पश्चाताप’ ! संपूर्ण घटनाक्रमाचा होणार उलगडा; फडणवीसांचे पुस्तक लवकरच होणार प्रसिद्ध

Supriya Sule | डान्स व्हिडीओवर टीका करणार्‍यांना सुप्रिया सुळेंचे उत्तर; म्हणाल्या…

Related Posts