IMPIMP

Bollywood Actress Fitness Tips | वयाच्या 45 व्या वर्षी सुद्धा दिसतात ‘या’ अभिनेत्री अत्यंत फिट, जाणून घ्या त्यांची नाव..

by nagesh
Bollywood Actress Fitness Tips | bollywood actress fitness tips after the age of 45 how these actress keeps herself fit and active

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमध्ये फिटनेसच्या बाबतीत कलाकारांची कोणीच बरोबरी करू शकत नाही (Bollywood Actress Fitness Tips). आजही अभिनेत्री फिटनेसच्या बाबतीत अनेक लोकांसाठी प्रेरणास्थानी आहेत. तशातच अनेक अबिनेत्र्यांनी 45 वी ओलांडली आहे. परंतु त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य सर्वांना थक्क करणारा आहे. जाणून घेऊयात कोण आहेत या अभिनेत्री (Bollywood Actress Fitness Tips).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)-
ऐश्वर्या राय-बच्चन सौदर्य आणि फिटनेसच्या (Bollywood Actress Fitness Tips) बाबतीत सर्वांना मागे टाकते. तंदुरुस्त राहण्यासाठी ऐश्वर्या जीमला न जाता चाललं पसंत करते. याशिवाय ती आपल्या आहारात ताजी फळे आणि नट्सचा समावेश करते.

करिश्मा कपूर (Karisma Kapoor) –
फिटनेसचा विचार केला तर, करिश्मा कपूर पहिल्या स्थानावर आहे. करिश्मा कपूर 47 वर्षाची असून, तिनं दोन मुलांना देखील जन्म दिला आहे. तिला पाहताच तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. वर्कआउट करण्या व्यतिरिक्त ती हेल्दी आहार घेण्यास पसंत करते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मलाइका अरोरा (Malaika Arora) –
फिटनेसच्या बाबतीत मलाइका अरोराशी स्पर्धा कोणीच करू शकत नाही. वयाच्या 48 व्या वर्षी तिने ज्याप्रकारे स्वतःची फिगर ठेवली आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की, ती फिटनेस फ्रेक आहे. मलाइका तिच्या आरोग्याबाबत खूप सावध असते, योग्य व्यायामसोबत ती वेळेवर जेवण करते.

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) –
शिल्पा शेट्टी कुंद्रा 47 वर्षाची असून तिला दोन मुलं आहेत. पण आजही तिची फिगर त्याच्या निम्म्या वयाच्या कोणत्याही मुलीला मागे टाकू शकेल. शिल्पा तिचा फिटनेस टिकवण्यासाठी योगा सोबत हेल्दी डायट फॉलो करते.

रविना टंडन (Raveena Tandon) –
रवीना 47 वर्षाची असून, ती देखील दोन मुलांची आई आहे. आई झाल्यानंतर या अभिनेत्रीने तिची फिगर उत्तम प्रकारे ठेवली आहे. तिच्या फिटनेससाठी ती योगा करते, तसेच तिला घरचे जेवण अधिकच आवडतं. ती जंक फूड आणि तेलकट पदार्थ पासून स्वतःला दूर ठेवते.

Web Title : Bollywood Actress Fitness Tips | bollywood actress fitness tips after the age of 45 how these actress keeps herself fit and active

हे देखील वाचा :

Sadabhau Khot | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल बोलताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, म्हणाले…

Ibrahim Ali Khan Girlfriend | सैफ अली खानचा मुलगा करतोय ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीला डेट..

Pune Crime | ऑनलाईन खरेदी करणे लष्करी अधिकाऱ्याला पडले महागात, सायबर चोरट्यांचा ऑनलाईन गंडा

Related Posts